टीव्हीएस ग्रुपचा भाग म्हणून 113 वर्षांच्या समृद्ध वारसा जपताना, आम्ही प्रत्येक भारतीयाच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी समर्पित आहोत. आमचे किफायतशीर क्रेडिट उपाय भारताच्या वैविध्यपूर्ण घटकांना त्यांच्या आकांक्षांची पूर्ती करण्यास सक्षम बनवतात.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विश्लेषणाचा लाभ घेऊन, आम्ही टू-व्हीलर आणि यूज्ड कार लोन्सपासून ते ट्रॅक्टर्स लोन्स आणि मिड कॉर्पोरेट लोन्स पर्यंत विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीवर लोकांना सेवा प्रदान करणाऱ्या विविध फायनान्स प्रॉडक्ट्सची श्रेणी ऑफर करतो.
आमचे कस्टमर, कर्मचारी आणि पार्टनर यांच्या साठी मूल्य निर्मिती करण्याद्वारे भारतातील शीर्ष 10 एनबीएफसी मध्ये स्थान पटकाविणे.
भारतीयांना भव्य स्वप्ने पाहण्यास सक्षम करणे, आम्ही भागीदार असलेल्या कस्टमरच्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी ज्ञानाची सुरक्षितता साधणे.
टीव्हीएस क्रेडिटचा विस्तार भारतभर आहे. फायनान्शियल सपोर्टची सुनिश्चिती करण्याद्वारे प्रत्येक कस्टमरला सेवाबद्ध करण्याचं आमचं मिशन आहे.
सेवाबद्ध कस्टमर्स
टचपॉईंट्स
एरिया ऑफिस
संपूर्ण भारतातील राज्ये
शून्य ते शिखर असा टप्पा गाठताना, टीव्हीएस क्रेडिटने आजपर्यंतच्या वाटचालीत महत्वाचे मापदंड गाठले आहे. फायनान्शियल उद्योगात यश आणि विकासाद्वारे आपली अमीट छाप उमटविली आहे.
आरबीआयचे लायसन्स प्राप्त आणि टू-व्हीलर लोन्स लाँच
यशाच्या नव्या शिखरावर : ₹100 कोटी बुक साईझचा टप्पा पार
गतिमान यश प्राप्ती : 2 लाख कस्टमर आणि ₹500 कोटी बुक साईझचा टप्पा
विस्तारणारी क्षितिजे: ₹ 1,000 कोटी बुक साईझचा टप्पा पार आणि यूज्ड कार आणि नवीन ट्रॅक्टर फायनान्सिंग मध्ये प्रवेश
शाश्वत वाढ: ₹1,700 कोटी बुक साईझचा टप्पा पार
निरंतर विकास: यूज्ड ट्रॅक्टर फायनान्स क्षेत्रात पदार्पण
नवीन मापदंड गाठताना: ₹ 3,900 कोटी बुक साईझचा टप्पा पार आणि पीबीबीयू साठी एसबीआय संपूर्ण भारतभरासाठी करारबद्ध
यशाचा नवा वेध: कॅश ते इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रवास
आमच्या ऑफरमध्ये विविधता: सादर झालेले कन्झ्युमर ड्युरेबल लोन्स, वापरलेले कमर्शियल व्हेईकल लोन्स आणि बिझनेस लोन्स आणि टीव्हीएस क्रेडिट साथी ॲप
नवं व्हिजन: 30 मिनिटांमध्ये क्रेडिट डिलिव्हरीसाठी टॅब-आधारित ॲप्लिकेशन्स लाँच
मेकओव्हर: जाणून घ्या आमच्या ब्रँडची नवीन ओळख
अडथळ्यांवर मात: ₹10,000 कोटी बुक साईझचा टप्पा पार आणि इन्स्टाकार्ड प्रोग्रामला सुरुवात
निरंतर विकास: डिजिटल सोर्सिंग मध्ये 3X वाढीची प्राप्ती
नवीन रेकॉर्ड सेट: 1 कोटी कस्टमरचा टप्पा पार आणि सातत्याने प्रगतीपथावर!
इकॉनॉमिक टाइम्स द्वारे सलग 4th वर्षी सर्वोत्कृष्ट बीएफएसआय ब्रँड्स- 2023 म्हणून मान्यताप्राप्त आणि, काम करण्यासाठी एक उत्तम ठिकाण म्हणून प्रमाणित.
टीव्हीएस क्रेडिट मध्ये, आम्ही स्वप्नांना पाठबळ देतो. आम्ही आर्थिक विकास आणि समृद्धीच्या प्रवासासह भारतीयांना सक्षम बनविणाऱ्या फायनान्सची उपलब्धता करतो.
113 वर्षांच्या समृद्ध वारसासह, आम्ही आमच्या कस्टमरच्या संकल्पपूर्ती साठी, 'आज'चा पाया सशक्त करुन 'उज्ज्वल उद्या'साठी नियोजन करण्यास समर्पित आहोत. विविध प्रकारच्या फायनान्शियल प्रॉडक्ट्ससह, आम्ही दिवसागणिक मापदंडाची पूर्तता करतो आहोत.
अधिक जाणून घ्यापिच बीएफएसआय मार्केटिंग समिट अँड अवॉर्ड्स 2024
आम्ही आमच्या खुशियाँ अनलिमिटेड टू-व्हीलर कॅम्पेन आणि नम्मा ऊरू पोनुंगा विमेन्ससाठी दोन अवॉर्ड्स जिंकले आहेत...
अधिक वाचाआमच्या सक्षम प्रोग्राम साठी बेस्ट सोशल डेव्हलपमेंट कॅम्पेन ऑफ द इयर 2024
आमच्या "सक्षम प्रोग्राम' ने जिंकला बेस्ट सोशल डेव्हलपमेंट कॅम्पेन ऑफ द इयर 2024 रुरल...
अधिक वाचाउत्कृष्ट शिक्षण तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी ईटी एचआर वर्ल्ड फ्यूचर स्किल्स ( सिल्व्हर) अवॉर्ड्स 2024
ईटी एचआरवर्ल्ड कडून उत्कृष्ट शिक्षण तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी आम्हाला "सिल्व्हर अवॉर्ड" ने गौरविण्यात आले आहे...
अधिक वाचालीड व्ही4.1 गोल्ड सर्टिफिकेशन
आमचे फागुन टॉवर्स ऑफिस, चेन्नईने प्रतिष्ठित लीड व्ही4.1 गोल्ड सर्टिफिकेशन मिळवले, आमच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते...
अधिक वाचाव्हिडिओ मीडिया कॉन्फरन्स अँड अवॉर्ड्स 2024
आमच्या व्हिडिओ उत्पादनाच्या गुणवत्तेसाठी आम्हाला "टॉप व्हिडिओ कंटेंट - ब्रँड्स" पुरस्काराने गौरविण्यात आले आहे...
अधिक वाचाआयएसओ 9000-2015 सर्टिफिकेशन
आम्हाला घोषणा करण्यात आनंद होत आहे की आम्हाला आयएसओ 9000-2015 सह यशस्वीरित्या पुन्हा प्रमाणित करण्यात आले आहे...
अधिक वाचासर्वोत्तम काँटॅक्ट सेंटर
आम्हाला घोषणा करण्यास आनंद होत आहे की आम्हाला प्रतिष्ठित "बेस्ट काँटॅक्ट सेंटर" पुरस्काराने गौरविण्यात आले आहे...
अधिक वाचाकाम करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण
आम्ही एनबीएफसी कॅटेगरीमध्ये प्रतिष्ठित "ग्रेट प्लेस टू वर्क" मान्यता जिंकला आहे...
अधिक वाचाबेस्ट फार्म इक्विपमेंट फायनान्सियर ऑफ द इयर
आम्हाला भारतीयांकडून "बेस्ट फार्म इक्विपमेंट फायनान्सर ऑफ द इयर" अवॉर्डने गौरविण्यात आले...
अधिक वाचाभारतातील प्रमुख बीएफएसआय आणि फिनटेक कंपन्या 2024
आम्हाला "भारताची अग्रगण्य बीएफएसआय आणि फिनटेक कंपनी 2024" म्हणून सूचीबद्ध करण्यात आले आहे डन आणि &...
अधिक वाचासर्वोत्तम बीएफएसआय ब्रँड्स 2024
आम्हाला "ईटी बेस्ट बीएफएसआय ब्रँड्स 2024" पुरस्काराने गौरविण्यात आले". ईटी एज द्वारे अशा संस्थांचा गौरव केला जातो...
अधिक वाचा2024 मध्ये पाहण्यासारखे टॉप 100 ब्रँड्स
आमच्या ब्रँडचा लोकल समोसाच्या 'टॉप 100 ब्रँडमध्ये समावेश करण्यात आला...
अधिक वाचासर्वाधिक लोकप्रिय बी-स्कूल स्पर्धा आणि ई-स्कूल प्रतिबद्धता
आमचा फ्लॅगशिप कॅम्पेन प्रतिबद्धता कार्यक्रम, एपिक सीझन 5, विद्यार्थ्यांची अनस्टॉपवर पसंती...
अधिक वाचाड्रायव्हर्स ऑफ डिजिटल अवॉर्ड (डीओडी)
आमच्या वेबसाईटसाठी आम्हाला "बेस्ट फायनान्शियल सर्व्हिस/बँकिंग वेबसाईट ब्लॉग/वेबसाईट" प्रदान करण्यात आला.
अधिक वाचाड्रायव्हर्स ऑफ डिजिटल अवॉर्ड (डीओडी)
आम्हाला "आमच्या सिड आणि पू साठी सोशल मीडिया मोहिमेतील सर्वोत्तम प्रतिबद्धता" पुरस्काराने गौरविण्यात आले...
अधिक वाचाE4m इंडियन मार्केटिंग अवॉर्ड्स
आम्ही आमच्या मार्टेक प्लॅटफॉर्म पार्टनर नेटकोरसह जिंकलो आहोत "बेस्ट यूज ऑफ...
अधिक वाचाE4m ब्रँड्स तमिळनाडू एडिशन
आम्ही जिंकला आहे e4m प्राईड ऑफ इंडियाज "द बेस्ट ऑफ तमिळनाडू" अवॉर्ड आमच्या...
अधिक वाचाॲन्युअल समिट आणि बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टर लेडिंगवर अवॉर्ड
आम्हाला असोचेम कडून मिड लेयर एनबीएफसी क्लासमध्ये "बेस्ट कंझ्युमर एक्सपीरियन्स " अवॉर्डने गौरविण्यात आले...
अधिक वाचाकाम करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण
कामासाठी सर्वोत्तम ठिकाणावर शिक्कामोर्तब म्हणून आम्ही प्रतिष्ठित "ग्रेट प्लेस टू वर्क" पुरस्कारावर नाव कोरले...
अधिक वाचामार्टेक ट्रान्सफॉर्मेशन/ॲक्सिलरेशन प्रोजेक्ट ऑफ द इयर
आम्ही आमच्या मार्टेक प्लॅटफॉर्म पार्टनर नेटकोरसह, "डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन/ॲक्सिलरेशन प्रोजेक्ट ऑफ द...
अधिक वाचामोठ्या उद्योगांमध्ये असाधारण कर्मचारी अनुभव
आम्हाला आमचे प्रयत्न आणि उपक्रमांसाठी ईटी एचआरवर्ल्ड कडून " एक्सशेप्शन्ल्स एम्प्लॉई एक्सपीरियन्स" पुरस्काराने गौरविण्यात आले...
अधिक वाचा"बेस्ट कंटेट इन सर्च मार्केटिंग" कॅटेगरी पुरस्कारावर नाव कोरले
आम्हाला "बेस्ट डिजिटल कॅम्पेन" पुरस्कार आणि "बेस्ट यूज ऑफ सोशल डाटा" पुरस्काराने गौरविण्यात आले...
अधिक वाचामास्टर ऑफ मॉडर्न मार्केटिंग अवॉर्ड्स
आम्हाला 2023 मास्टर ऑफ मॉडर्न येथे "व्हिडिओ मार्केटिंगमधील सर्वोत्तम कंटेंट" पुरस्काराने गौरविण्यात आले...
अधिक वाचाएम्प्लॉई हॅप्पीनेस अवॉर्ड
आम्हाला कामिकाजे यांच्या द्वारे "कर्मचाऱ्यांचा अनुभव वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,...
अधिक वाचाफिनटेक पुरस्कार
आम्हाला "वर्षाचे सर्वोत्तम डाटा-चालित एनबीएफसी" आणि "सर्वोत्तम तंत्रज्ञान-आधारित एनबीएफसी" पुरस्कार प्राप्त झाले...
अधिक वाचाभारतातील प्रमुख बीएफएसआय आणि फिनटेक कंपन्या 2023
आम्हाला घोषणा करण्यास आनंद होत आहे की आम्ही भारतातील आघाडीच्या बीएफएसआयमध्ये सूचीबद्ध केले आहे &...
अधिक वाचाआंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता परिषद
आम्ही सीआयआय आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता आणि क्लस्टरच्या 16व्या आवृत्तीमध्ये दोन पुरस्कार जिंकला...
अधिक वाचामास्टर ऑफ मॉडर्न मार्केटिंग अवॉर्ड्स
डिजिटल अनुभव मार्केटिंगच्या क्षेत्रात, आमची कार्यवाही तुम्ही (डीआयवाय) सेवा आणि प्रगती...
अधिक वाचाE4m इंडियन मार्केटिंग अवॉर्ड्स
आमचे 'मॅजिकल दिवाळी सीझन 5 कॅम्पेन हे 'हॉलिडे, सीझनल आणि फेस्टिव्हल' अंतर्गत सर्वोत्तम ठरले...
अधिक वाचाफायनान्शियल सर्व्हिसेस अंतर्गत प्रभावशाली मार्केटिंग कॅम्पेन
आमची "खुशियाँ ट्रिपल ऑफर कॅम्पेन फॉर टू-व्हीलर लोन्स" ने सर्वोत्तम प्रभावशाली मार्केटिंग कॅम्पेन जिंकली...
अधिक वाचाइकॉनॉमिक टाइम्सचा सर्वोत्तम बीएफएसआय ब्रँड्स 2023 अवॉर्ड
सलग 4व्या वर्षी, आमचा "सर्वोत्तम बीएफएसआय ब्रँड्स -2023" द्वारे गौरव...
अधिक वाचाइंकस्पेल द्वारे ड्रायव्हर्स ऑफ डिजिटल अवॉर्ड (डीओडी)
आमच्या 'साथी ॲप'चा 'ड्रायव्हर्स ऑफ डिजिटल अवॉर्ड' मध्ये 'गोल्ड अवॉर्ड'ने गौरव...
अधिक वाचासर्वाधिक लोकप्रिय B-स्कूल स्पर्धा
आमचा फ्लॅगशिप कॅम्पेन प्रतिबद्धता कार्यक्रम, एपिक सीझन 4, विद्यार्थ्यांची अनस्टॉपवर पसंती...
अधिक वाचाटीव्हीएस ग्रूपचा स्थापनेपासून विकास, यश आणि दीर्घकालीन प्रतिबद्धता यावर भर राहिला आहे.. बिझनेस कार्य प्रणालीची पद्धत आणि कटिबद्धता यामुळे टीव्हीएस इतरांसापेक्ष वेगळेपण जपते.. वर्ष 1911 मध्ये स्थापित, ग्रुपमध्ये टू-व्हीलर उत्पादक टीव्हीएस मोटर कंपनीसह 90 पेक्षा जास्त सहाय्यक कंपन्या आहेत.
1978 मध्ये स्थापित टीव्हीएस मोटर कंपनी ही मोटरसायकल, स्कूटरच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे,......
अधिक वाचा1985 मध्ये स्थापित आणि चेन्नईमध्ये मुख्यालय असलेली सुंदरम ऑटो कंपोनेंट्स लिमिटेड (SACL) ही......
अधिक वाचाश्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्ट (एसएसटी) ही ना-नफा तत्वावरील संस्था आहे. वर्ष 1993 मध्ये स्थापन करण्यात आली होती......
अधिक वाचासाईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स