तुमच्या टीव्हीएस क्रेडिट आरबीएल बँक क्रेडिट कार्डवर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सक्षम करण्यासाठी, खालीलपैकी एक पर्याय वापरा:
- आरबीएल बँकेच्या वेबसाईटला भेट द्या: applications.rblbank.com/auth-controls
- आरबीएल MyCard मोबाईल ॲपमध्ये लॉग-इन करा: आरबीएल MyCard ॲप | आरबीएल बँक
- आरबीएल मायकार्ड ॲपमध्ये लॉग-इन करा > माझे अकाउंट > कार्ड > सेटिंग्स > तुमचे कार्ड ऑन/ऑफ करा निवडा
- 022 6232 7777 येथे आमच्या कस्टमर सर्व्हिस हेल्पलाईनला कॉल करा