खालील स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला तुमचे ई-मँडेट ऑनलाईन निलंबित करण्यास मदत करतील:
- भेट द्या www.tvscredit.com आणि लॉग-इन पर्यायावर क्लिक करा ज्याअंतर्गत तुम्हाला कस्टमर लॉग-इनचा पर्याय मिळेल. रजिस्टर्ड मोबाईल नंबर एन्टर करून कस्टमर पोर्टलवर लॉग-इन करा आणि नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला ओटीपी एन्टर करा
- शंका नोंदवा पर्यायावर क्लिक करा
- तुमचा लोन ॲग्रीमेंट नंबर एन्टर करा
- कॅटेगरी ड्रॉपडाउन मेन्यूमध्ये, सस्पेंड मँडेट निवडा
- प्रश्न ग्रिडमध्ये तुम्ही तुमची विनंती टाईप करू शकता. जर उपलब्ध असेल तर, फोटो म्हणून तपशील अपलोड करा
- विनंती पूर्ण करण्यासाठी सबमिट वर क्लिक करा
तुमची विनंती सबमिट केल्यानंतर, तुम्हाला तिकीट नंबरच्या स्वरूपात त्यासाठी पोचपावती प्राप्त होईल, त्यानंतर टीव्हीएस क्रेडिट टीम पूर्ण करेल आणि पूर्ण झाल्यानंतर कन्फर्मेशन प्रदान करेल.