कृपया तुमचे डेबिट कार्ड वापरून ई-मँडेटसाठी रजिस्टर करण्यासाठी खाली स्टेप्स पाहा –
- लोन मंजुरी नंतर, एसएमएस द्वारे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर प्राप्त झालेल्या रजिस्ट्रेशन लिंकवर ॲक्सेस/क्लिक करा
- तपशील रिव्ह्यू करा आणि तुमच्या बँक तपशील सेक्शन अंतर्गत, पेमेंट चॅनेल म्हणून डेबिट कार्ड निवडा
- एकदा का तुम्ही अटी व शर्ती मान्य केल्यानंतर आणि पुढे सुरू ठेवल्यानंतर, तुम्हाला डेबिट कार्ड प्रमाणीकरण पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल
- नमूद केलेला तपशील रिव्ह्यू करा आणि डेबिट कार्ड तपशील जसे की कार्ड नंबर, महिना/ समाप्ती वर्ष आणि सीव्हीव्ही एन्टर करा.
- तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर पाठवलेला ओटीपी एन्टर करून अधिकृत करा आणि सबमिट करा.
- एकदा का तुम्ही अधिकृतता पूर्ण केली की, तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होईल.
अधिक तपशिलासाठी, क्लिक करा येथे व्हिडिओ पाहण्यासाठी, स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस दर्शवित आहे.