आरबीएल बँक त्यांच्या क्रेडिट कार्ड धारकांना खरेदीसाठी रिवॉर्ड पॉईंट्स देते. तुम्ही जितके अधिक खर्च कराल. तितकी कमाई तुम्हाला प्राप्त होईल. rblrewards.com येथे विविध शॉपिंग पर्यायांसाठी हे पॉईंट्स रिडीम करा किंवा आरबीएल मायकार्ड ॲपमार्फत ते जाणून घ्या.