डिजिटल कार्ड हे तुमच्या आरबीएल बँक क्रेडिट कार्डचे इलेक्ट्रॉनिक व्हर्जन आहे. जे आरबीएल मायकार्ड ॲपमार्फत ॲक्सेस करता येते. हे नियमित क्रेडिट कार्डसारखे कार्य करते आणि केवळ ऑनलाईन खरेदीसाठी वापरता येते. कधीही, कुठेही तुमचे क्रेडिट कार्ड तपशील पाहण्यासाठी फक्त आरबीएल मायकार्ड ॲपमध्ये लॉग-इन करा.