टीव्हीएस क्रेडिटवर ऑनलाईन पर्सनल लोन मिळवण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
- टीव्हीएस क्रेडिट साथी ॲप डाउनलोड करा आणि तुमचा मोबाईल नंबर वापरून साईन-अप करा
- तुमचे KYC तपशील अपडेट करून आणि पात्रता तपासून तुमचे प्रोफाईल व्हेरिफाय करा
- तुमची लोन रक्कम आणि कालावधी निवडल्यानंतर व्हिडिओ KYC प्रोसेस पूर्ण करा
- तुमच्या बँक तपशिलाची पुष्टी करा आणि लोन डिस्बर्सल साठी ई-मँडेट प्रक्रिया पूर्ण करा