टीव्हीएस क्रेडिट वर टू-व्हीलर लोन साठी अप्लाय करण्याची प्रक्रिया येथे आहे:
- टीव्हीएस क्रेडिट साथी ॲप डाउनलोड करा आणि तुमचा मोबाईल नंबर वापरून साईन-अप करा
- तुमचे KYC तपशील अपडेट करून आणि तुमची पात्रता तपासून तुमचे प्रोफाईल व्हेरिफाय करा
- तुमची लोन रक्कम आणि कालावधी निवडल्यानंतर व्हिडिओ KYC प्रोसेस पूर्ण करा
- तुमचे बँक तपशील कन्फर्म करा आणि लोन रक्कम डिस्बर्स करण्यासाठी ई-मँडेट प्रोसेस पूर्ण करा