कार्ड सदस्यांना प्रॉडक्टच्या अटी व शर्तींमध्ये परिभाषित केल्याप्रमाणे रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील. तथापि, यूपीआय वरील सीसी साठी, जर फिजिकल स्टोअरवरील ट्रान्झॅक्शनची रक्कम ₹2000 पेक्षा कमी असेल तर कार्ड सदस्यांना रिवॉर्ड पॉईंट्स मिळणार नाही. तुम्ही आरबीएल बँक वेबसाईटवर तपशील पाहू शकता (https://www.rblbank.com/)