Consumer Durable Loans: Apply for Consumer Loans Online >

आम्ही, टीव्हीएस क्रेडिटमध्ये गुणवत्तेवर आधारित औपचारिक भरती प्रक्रिया राबवतो. आम्ही भरती प्रक्रियेदरम्यान अर्जदारांकडून कोणतेही शुल्क किंवा डिपॉझिटची मागणी कधीही करत नाही. फसवणुकीचा ईमेल/ऑफर पाठविण्यासाठी TVS क्रेडिट डोमेन आयडी स्पूफिंग करणाऱ्या लबाडांपासून सावधानता बाळगा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Hamburger Menu Icon

कंझ्युमर ड्युरेबल लोन म्हणजे काय

आमच्या त्वरित कंझ्युमर ड्युरेबल लोनसह तुमची जीवनशैली उंचवा. स्मार्टफोन्स आणि लॅपटॉप्स सारख्या इलेक्ट्रॉनिक्स पासून ते एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटर सारख्या घरगुती उपकरणांपर्यंत कंझ्युमर ड्युरेबल उत्पादनांची व्यापक श्रेणी कव्हर करण्यासाठी डिझाईन केलेले.

आमच्या झिरो डाउन पेमेंट लोन फीचरद्वारे 100% पर्यंत फायनान्सचा आनंद घ्या. जरी तुम्ही कोणत्याही क्रेडिट रेकॉर्ड विना पहिल्यांदा कर्जदार असाल तरीही तुम्ही सहजपणे कंझ्युमर ड्युरेबल लोन घेऊ शकता. ₹ 10,000 ते ₹ 1.5 लाखांपर्यंतच्या लोन्स वर कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता ईएमआय भरण्याच्या स्वातंत्र्याचा अनुभव घ्या. 6 पासून ते 24 महिन्यांपर्यंतच्या जलद लोन मंजुरी आणि फ्लेक्सिबल रिपेमेंट कालावधीचा लाभ. याव्यतिरिक्त, तुम्ही आमच्या ईएमआय कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुमच्या आर्थिक वचनबद्धतेचा प्लॅन करू शकता. आमचे कंझ्युमर ड्युरेबल लोन निवडा आणि तुमचे जीवन तुम्ही नेहमीच जसे स्वप्नात पाहिले आहे तसे घडवा.

Consumer Durable Loans Offered by TVS Credit

शुल्काचे शेड्यूल शुल्क (जीएसटी सहित)
प्रोसेसिंग फी 10% पर्यंत
दंडात्मक शुल्क पेमेंट न केलेल्या इंस्टॉलमेंटवर प्रति वर्ष 36%
फोरक्लोजर आकार सर्व इंटरेस्ट-बिअरिंग स्कीम साठी प्रिन्सिपल थकबाकी वर 3%, नॉन-इंटरेस्ट-बिअरिंग स्कीम साठी शून्य
अन्य शुल्क
बाउन्स शुल्क Rs.500
ड्युप्लिकेट एनडीसी/एनओसी शुल्क Rs.250

कन्झ्युमर ड्युरेबल लोन्स ईएमआय कॅल्क्युलेटर

टीव्हीएस क्रेडिटच्या ईएमआय कॅल्क्युलेटरसह तुमच्या फायनान्सचे योजना बनवा. हे वापरण्यास सोपे, सोयीस्कर आणि अचूक आहे. ईएमआय कॅल्क्युलेटरसह, तुम्ही तुमची अंदाजित देय रक्कम, प्रोसेसिंग फी आणि ईएमआय त्वरित मिळवू शकता.

7L8K8K2L4L5L7L
₹ 8000 ₹ 7,00,000
35%2%2%18.5%35%
2% 35%
6066203360
6 महिने 60 महिने
मासिक लोन EMI 1,341
प्रिन्सिपल रक्कम 8,000
देय एकूण इंटरेस्ट 47
एकूण देय रक्कम 8,047

अस्वीकृती : हे परिणाम केवळ सूचक स्वरुपात आहे. वास्तविक परिणाम बदलू शकतात. अचूक तपशिलासाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

तुम्हाला ऑनलाईन किंवा रिटेल स्टोअरमधून प्रॉडक्ट्स खरेदी करण्यासाठी कंझ्युमर ड्युरेबल लोन मिळू शकते. निश्चित कालावधीसाठी कर्जदाराला EMI मध्ये परतफेड करण्याचा पर्याय देतो.

जर तुम्ही 5 लाखांपेक्षा कमी कंझ्युमर ड्युरेबल लोन साठी अप्लाय केले तर तुम्ही कोणत्याही क्रेडिट रेकॉर्डशिवाय लोन मिळवू शकता. 5 लाखांपेक्षा अधिक लोन रकमेसाठी पात्रता निकष तपासा.

जर कर्जदार कंझ्युमर ड्युरेबल लोन रक्कम रिपेमेंट करणे थांबवले तर त्यांचे अकाउंट डिफॉल्टमध्ये जाते. यामुळे दंड, व्याज शुल्क आणि बरेच काही वाढू शकतात. तुमच्या सिबिल स्कोअरवर देखील नकारात्मक परिणाम होईल.

तुमचे इलेक्ट्रॉनिक्स किंवा होम अप्लायन्सेस खरेदीसाठी फायनान्स करण्यासाठी, तुम्हाला कंझ्युमर ड्युरेबल लोन मिळवण्यासाठी तुमचे KYC डॉक्युमेंट्स सबमिट करणे आवश्यक आहे.

वेतनधारी किंवा स्वयं-रोजगारित व्यक्ती असलेले कंझ्युमर ड्युरेबल लोन साठी अप्लाय करू शकतात. तपशीलवार कंझ्युमर ड्युरेबल लोन पात्रता निकष तपासा.

तुम्ही 5 लाखांपेक्षा कमी कंझ्युमर ड्युरेबल लोन साठी अप्लाय करू शकता आणि नो-कॉस्ट ईएमआय आणि इतर लाभांचा आनंद घेऊ शकता.

तुम्ही टीव्हीएस क्रेडिटच्या कंझ्युमर ड्युरेबल लोन मार्फत रु. 10k ते रु. 1.5 लाख पर्यंत लोन घेऊ शकता.

टीव्हीएस क्रेडिट कोणत्याही क्रेडिट रेकॉर्डशिवाय पहिल्यांदा कर्जदारांसाठी कंझ्युमर ड्युरेबल लोन्स प्रदान करते. कंझ्युमर ड्युरेबल लोन्स पात्रता निकष तपासा.

टीव्हीएस क्रेडिटच्या कंझ्युमर ड्युरेबल लोन्स द्वारे ऑफर केलेले अनेक लाभ येथे दिले आहेत:

    • त्वरित मंजुरी 
    • नो कॉस्ट ईएमआय
    • झिरो पेपरवर्क
    • पहिल्या वेळेचे कर्जदार पात्र

तुम्ही कंझ्युमर ड्युरेबल लोन्स अंतर्गत खालील प्रॉडक्ट्स फायनान्स करू शकता:

रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एसी, एलईडी टीव्ही, होम थिएटर, लॅपटॉप आणि बरेच काही.

होम अप्लायन्सेस लोन हे होम अप्लायन्सेस खरेदी करण्यासाठी दिलेले लोन आहे. या प्रकारचे लोन्स कंझ्युमर ड्युरेबल लोन अंतर्गत येते. TVS क्रेडिटसह लोनसाठी अप्लाय करा आणि कोणत्याही त्रासाशिवाय तुमच्या आवडीच्या कोणत्याही होम अप्लायन्सची खरेदी करा.

ईएमआय वर होम अप्लायन्सेस खरेदी करा आणि टीव्हीएस क्रेडिटद्वारे ऑफर केलेल्या होम अप्लायन्सेस लोन्स (कन्झ्युमर ड्युरेबल लोन) वर खालील लाभांचा आनंद घ्या:

  • त्वरित मंजुरी 
  • नो कॉस्ट ईएमआय 
  • झिरो पेपरवर्क
  • पहिल्या वेळेचे कर्जदार पात्र

होम अप्लायन्सेस लोनसाठी रिपेमेंट कालावधी (कंझ्युमर ड्युरेबल लोन) 6 – 24 महिन्यांपासून आहे.

होय, तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमचे होम अप्लायन्स लोन (कंझ्युमर ड्युरेबल लोन) फोरक्लोज करू शकता.

रेफ्रिजरेटर लोन हे ब्रँड-न्यू रेफ्रिजरेटर खरेदीसाठी फायनान्स करण्यासाठी दिले जाणारे लोन आहे. या प्रकारचे लोन्स कंझ्युमर ड्युरेबल लोन अंतर्गत येते. नवीन रेफ्रिजरेटर घरी आणा आणि TVS क्रेडिट कंझ्युमर ड्युरेबल लोनसह त्यास फायनान्स करा.

टीव्हीएस क्रेडिटद्वारे ऑफर केलेल्या रेफ्रिजरेटर लोनवर (कंझ्युमर ड्युरेबल लोन) खालील लाभांचा आनंद घ्या:

  • त्वरित मंजुरी 
  • नो कॉस्ट ईएमआय 
  • झिरो पेपरवर्क
  • पहिल्या वेळेचे कर्जदार पात्र

तुमच्या रेफ्रिजरेटर खरेदीसाठी फायनान्स करण्यासाठी, तुम्हाला कंझ्युमर-ड्युरेबल लोन मिळवण्यासाठी तुमचे केवायसी डॉक्युमेंट्स सबमिट करणे आवश्यक आहे

AC लोन हे ब्रँड-न्यू AC खरेदीच्या हेतूने फायनान्सिंग साठी दिले जाणारे लोन आहे. या प्रकारचे लोन्स कंझ्युमर ड्युरेबल लोन अंतर्गत येते. आजच अप्लाय करा आणि TVS क्रेडिटसह AC लोन्स वर आकर्षक लाभ मिळवा.

तुम्ही 5 लाखांपेक्षा कमी टीव्ही लोनसाठी (कंझ्युमर ड्युरेबल लोन) अप्लाय करू शकता आणि नो-कॉस्ट ईएमआय आणि इतर लाभांचा आनंद घेऊ शकता.

टीव्ही क्रेडिटद्वारे ऑफर केलेले टीव्ही लोन्स (कंझ्युमर ड्युरेबल लोन्स) चे खालील लाभ येथे दिले आहेत:

  • त्वरित मंजुरी 
  • नो कॉस्ट ईएमआय 
  • झिरो पेपरवर्क
  • पहिल्या वेळेचे कर्जदार पात्र

तुमच्या टेलिव्हिजन खरेदीसाठी फायनान्स करण्यासाठी, तुम्हाला कंझ्युमर ड्युरेबल लोन्स मिळविण्यासाठी तुमचे केवायसी डॉक्युमेंट्स सबमिट करणे आवश्यक आहे.

तुम्ही कंझ्युमर ड्युरेबल लोन्स अंतर्गत नमूद प्रॉडक्ट्स फायनान्स करू शकता, म्हणजेच - रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एसी, एलईडी टीव्ही, होम थिएटर, लॅपटॉप आणि बरेच काही.

कंझ्युमर ड्युरेबल लोन्स सामान्यपणे अनसिक्युअर्ड असते, तथापि कधीकधी ते एनबीएफसी किंवा लोन देऊ करणाऱ्या बँकवर अवलंबून असते.

होय, टीव्हीएस क्रेडिट चेन्नईमध्ये कंझ्युमर ड्युरेबल लोन्स प्रदान करते. आम्ही फक्त चेन्नईच नाही तर भारतातील इतर राज्यांमध्ये आणि मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद इत्यादी प्रमुख शहरांमध्ये लोन्स प्रदान करतो.

ब्लॉग्स आणि आर्टिकल्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!