तुमची गोल्ड लोन पात्रता तपासून तुमच्या फायनान्शियल गरजा पूर्ण करण्यासाठी त्रासमुक्त पावलं उचला.
तुम्ही पात्र झाल्यानंतर, तुमच्या सुरळीत फायनान्शियल प्रवासाच्या जवळ एक पायरी मिळवण्यासाठी खालील कागदपत्रे सबमिट करा.
तुमच्या गोल्ड लोन पात्रतेवर परिणाम करू शकणारे काही घटक येथे दिले आहेत.
वय
मॅच्युरिटीच्या वेळी वय किमान 18 वर्षे / कमाल 65 वर्षे
उत्पन्नाची स्थिरता
तुमच्या वर्तमान संस्थेमध्ये किमान 6 महिन्यांचा कामाचा अनुभव.
तुमच्या गोल्ड वॅल्यू नुसार लोन रक्कम ही निर्धारित केली जाते. तुम्हाला शक्य असलेली कमाल लोन रक्कम प्राप्त होईल याची खात्री करण्यासाठी आमचे तज्ज्ञ मूल्यांकनकार तुम्हाला संपूर्ण पारदर्शक प्रक्रियेत मार्गदर्शन करतील.
पूर्णपणे! आम्ही समजतो की आर्थिक परिस्थिती भिन्न आहेत. त्यामुळे, आम्ही वैयक्तिक प्राधान्ये आणि फायनान्शियल क्षमतेनुसार ईएमआय सह लवचिक रिपेमेंट पर्याय ऑफर करतो.
जर तुम्ही वेळेवर लोन रिपेमेंट करण्यास असमर्थ असाल तर आमच्या समर्पित कस्टमर सपोर्ट टीमशी संपर्क साधा. आम्ही तुमच्यासोबत काम करण्यासाठी आणि तुम्हाला योग्य उपाय शोधण्यात मदत करण्यासाठी येथे आहोत.
तुमची मनःशांती ही आमची प्राधान्यता आहे. तुम्ही गहाण ठेवलेल्या सोन्याची सुरक्षा आणि सिक्युरिटी सुनिश्चित करण्यासाठी आम्ही प्रगत 24*7 देखरेख प्रणालीचा वापर करतो. ज्यामुळे तुम्हाला वास्तविक वेळेचे अपडेट्स आणि सुनिश्चिती मिळेल.
साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स