आम्ही, टीव्हीएस क्रेडिटमध्ये गुणवत्तेवर आधारित औपचारिक भरती प्रक्रिया राबवतो. आम्ही भरती प्रक्रियेदरम्यान अर्जदारांकडून कोणतेही शुल्क किंवा डिपॉझिटची मागणी कधीही करत नाही. फसवणुकीचा ईमेल/ऑफर पाठविण्यासाठी TVS क्रेडिट डोमेन आयडी स्पूफिंग करणाऱ्या लबाडांपासून सावधानता बाळगा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Hamburger Menu Icon
Benefits of Gold Loan

तुमचे गोल्ड. तुमचे गोल्स.
आमच्या गोल्ड लोनसह तुमची फायनान्शियल आवश्यकता पूर्ण करा

  • विशेष स्कीम
  • 24/7 सिक्युरिटी सिस्टीम
  • लवचिक रिपेमेंट पर्याय
  • त्वरित ई-केवायसी
  • कमी इंटरेस्ट रेट्स

आमच्या गोल्ड लोनची प्रमुख वैशिष्ट्ये आणि लाभ

आमच्यासह तुमच्या गोल्ड लोन प्रवासाला सुरुवात करा. आम्ही तुम्हाला खात्री देतो की तुमच्या सर्व गरजांसाठी आमच्या विस्तृत स्कीम आणि लवचिक रिपेमेंट पर्यायांसह तुम्हाला जे हवे आहे तेच आमच्याकडे आहे. आमच्या 24/7 एआय-समर्थित सुरक्षा प्रणालीसह, तुमचे सोने आमच्याकडे सुरक्षित आहे. तुम्ही कशाची प्रतीक्षा करत आहात?

सर्वांसाठी विशेष योजना

सर्व क्षेत्रातील लोकांच्या गरजांची पूर्तता करण्याच्या हेतूने गोल्ड लोन स्कीमची रचना आहे. आम्ही तुमच्या सोयीसाठी दैनंदिन, साप्ताहिक, मासिक, द्वि-मासिक आणि तिमाही रिपेमेंट पर्याय ऑफर करतो.

अत्याधुनिक सुरक्षा

तुमची अनमोल संपत्ती आणि मनःशांती आमच्यासाठी महत्त्वाची आहे. म्हणूनच आम्ही तुमच्या गहाण ठेवलेल्या सोन्यासाठी प्रगत सुरक्षा प्रणालीमध्ये गुंतवणूक केली आहे.

त्वरित त्रासमुक्त प्रक्रिया

आमच्या किमान डॉक्युमेंटेशन, सोयीस्कर ई-केवायसी प्रमाणीकरण, त्वरित मंजुरी आणि वितरण प्रक्रियेसह गोल्ड लोन प्रवासाचा अनुभव घ्या.

सर्वोत्तम अनुभव

आमचा सर्व व्यापक दृष्टीकोन हे सुनिश्चित करतो की, ब्रँच अनुभव आणि विक्री नंतरचे परस्परसंवादाचे मुद्दे केवळ ट्रान्झॅक्शन साठी नसून ते तज्ञांचे मार्गदर्शन आणि जलद प्रोसेसिंगसाठी केंद्र आहेत.

पारदर्शक आणि सुरक्षित प्रक्रिया

कमी प्रोसेसिंग फी आणि पूर्णपणे कोणतेही छुपे शुल्क नाही, आम्ही सुनिश्चित करतो की तुमचा प्रवास पारदर्शक आणि सोयीस्कर आहे.

साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!