Loan Against Property: Get the Best LAP Interest Rates | TVS Credit >

आम्ही, टीव्हीएस क्रेडिटमध्ये गुणवत्तेवर आधारित औपचारिक भरती प्रक्रिया राबवतो. आम्ही भरती प्रक्रियेदरम्यान अर्जदारांकडून कोणतेही शुल्क किंवा डिपॉझिटची मागणी कधीही करत नाही. फसवणुकीचा ईमेल/ऑफर पाठविण्यासाठी TVS क्रेडिट डोमेन आयडी स्पूफिंग करणाऱ्या लबाडांपासून सावधानता बाळगा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Hamburger Menu Icon

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी म्हणजे काय?

आमच्या अफोर्डेबल लोन अगेंस्ट प्रॉपर्टी द्वारे, तुम्ही तुमच्या निवासी किंवा कमर्शियल प्रॉपर्टीचे मूल्य वापरून तुमचा रिटेल बिझनेस नवीन उंचीवर नेऊ शकता. तुमच्या क्षमतेचा विस्तार असो की खेळत्या भांडवलाची सुरक्षितता किंवा इन्व्हेंटरीवर स्टॉक अप, आम्ही तुमच्या बिझनेस वाढीसाठी आवश्यक संसाधने प्रदान करतो.अनुकूल अटी आणि आर्थिक पर्याप्तेसह, आम्ही सुनिश्चित करतो की तुमच्या रिटेल उद्योगात कोणत्याही मर्यादेशिवाय प्रगती करू शकता.

रिटेल बिझनेस फायनान्सिंग मधील तुमचा अवलंबित आणि विश्वसनीय पार्टनर म्हणून, आम्ही तुमच्या दुकानासाठी किंवा स्टोअर साठी पूर्णपणे त्रास-मुक्त लोन संपादन प्रक्रिया करण्यास समर्पित आहोत. आमच्या तज्ज्ञ मार्गदर्शन आणि कार्यक्षम सेवांसह, तुम्ही तुमच्या व्यवसाय विस्तारासाठी आणि तुमच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी आत्मविश्वास पूर्वक वाटचाल करू शकता.. आमच्या परवडणाऱ्या लोन अगेंस्ट प्रॉपर्टीसह तुमच्या रिटेल बिझनेसची क्षमता स्वीकारा, समृद्धी आणि यशाच्या दिशेने प्रवास सुरू करा.

Affordable Loan Against Property offered by TVS Credit
शुल्काचे शेड्यूल शुल्क (जीएसटी सहित)
प्रोसेसिंग फी 3% पर्यंत
दंडात्मक शुल्क न भरलेल्या इंस्टॉलमेंट वर 24% प्रति वर्ष
फोरक्लोजर आकार भविष्यातील प्रिन्सिपल थकबाकीच्या 4%
अन्य शुल्क
बाउन्स शुल्क Rs.600
ड्युप्लिकेट एनडीसी/एनओसी शुल्क Rs.500

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी ईएमआय कॅल्क्युलेटर

15L2L2L5L9L15L
₹ 2,00,000 ₹ 15,00,000
22%18%18%20%22%
18% 22%
1202424487296120
24 महिने 120 महिने
मासिक लोन EMI 9,985
प्रिन्सिपल रक्कम 2,00,000
देय एकूण इंटरेस्ट 39,636
एकूण देय रक्कम 2,39,636

अस्वीकृती : हे परिणाम केवळ सूचक स्वरुपात आहे. वास्तविक परिणाम बदलू शकतात. अचूक तपशिलासाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा.

Online Personal Loan Finance Amount
फायनान्स रक्कम*

स्वयं-रोजगारित: ₹ 3 ते ₹ 15 लाख

वेतनधारी: ₹ 2 ते ₹ 15 लाख

Rate of Interest / (APR) of Online Personal Loans
इंटरेस्ट रेट / (एपीआर)*

18% ते 22%

Repayment Tenure of Online Personal Loans
रिपेमेंट कालावधी

24 ते 120 महिने

Processing Fees Of Online Personal Loan
प्रोसेसिंग फी*

3% पर्यंत

स्पष्टीकरण
48 महिन्यांसाठी 1.75% p.m. च्या इंटरेस्ट रेटवर लोन घेतलेल्या ₹3,00,000/- साठी (रिड्यूसिंग बॅलन्स पद्धतीवर इंटरेस्ट रेट), देय रक्कम प्रोसेसिंग फी असेल' ₹8850. इंटरेस्ट ₹1,45,920. 2 वर्षांनंतर परतफेड करावयाची एकूण रक्कम ₹4,45,920 असेल*.


*अन्य शुल्क लागू होऊ शकतात. अचूक अटी व शर्तींसह लोन मंजुरी, लेंडरच्या विवेकबुद्धीच्या अधीन आहे आणि पात्रता आणि इतर घटकांवर आधारित बदलू शकते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

होय, लोन अगेंस्ट प्रॉपर्टी फ्लेक्सिबल रिपेमेंट कालावधी आणि स्पर्धात्मक इंटरेस्ट रेट्स ऑफर करते, ज्यामुळे ते व्यवहार्य फायनान्सिंग पर्याय बनते.

नाही, लोन-टू-व्हॅल्यू (एलटीव्ही) रेशिओ सामान्यपणे पात्रता निकषांच्या अधीन प्रॉपर्टीच्या वर्तमान मार्केट व्हॅल्यूच्या 40% आणि 70% दरम्यान असतो.

पात्रतेमध्ये समाविष्ट आहे:

  • वेतनधारी व्यक्ती
  • स्वयं-रोजगारित व्यावसायिक
  • मालकी आणि भागीदारी फर्म

सामान्यपणे मंजुरीसाठी 700 किंवा त्यावरील सिबिल स्कोअर आवश्यक आहे.

अर्जदारांचे किमान मासिक उत्पन्न ₹25,000 किंवा किमान ₹3,00,000 वार्षिक उत्पन्न असावे.

रिपेमेंट करण्यात अयशस्वी झाल्यास दंड, वाढलेला इंटरेस्ट खर्च आणि, टोकाच्या प्रकरणांमध्ये, लेंडर मालमत्तेचा ताबा घेतो.

आवश्यक डॉक्युमेंट्सच्या उपलब्धतेनुसार प्रोसेसिंग वेळ 15 ते 30 दिवसांपर्यंत असते.

*अस्वीकृती : लोनची मंजुरी किंवा नाकारणे हे संपूर्णपणे टीव्हीएस क्रेडिटच्या विवेकबुद्धीनुसार आहे. लोनच्या मंजुरी आणि वितरणासाठी लागणारा वेळ, आवश्यक डॉक्युमेंटेशन, मंजूर लोन रक्कम, लोनचा इंटरेस्ट रेट, रिपेमेंट कालावधी आणि इतर फायनान्शियल अटी या अर्जदाराची फायनान्शियल प्रोफाईल, क्रेडिट पात्रता, टीव्हीएस क्रेडिटच्या अंतर्गत पॉलिसीनुसार पात्रता इ. वर अवलंबून असतील. कृपया ॲप्लिकेशनसह पुढे सुरू ठेवण्यापूर्वी लोनशी संबंधित कोणत्याही फी किंवा शुल्कासह अटी व शर्ती वाचा.

ब्लॉग्स आणि आर्टिकल्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!