टीव्हीएस क्रेडिट पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटर तुम्हाला लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी तुमच्या मासिक इंस्टॉलमेंटचा सहजपणे अंदाज घेण्यास मदत करते, तुमच्या फायनान्शियल वचनबद्धतेची स्पष्ट समज प्रदान करते. हे शक्तिशाली टूल तुम्हाला काही सोप्या स्टेप्समध्ये सहजपणे तुमचे पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेट करून चांगले माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गरजांसाठी योग्य लोन रक्कम आणि कालावधी निवडण्याचा आत्मविश्वास मिळतो.
तुमची इच्छित लोन रक्कम, इंटरेस्ट रेट आणि रिपेमेंट कालावधी एन्टर करा.
तुमची अंदाजित ईएमआय रक्कम त्वरित मिळवण्यासाठी 'कॅल्क्युलेट' वर क्लिक करा.
विविध पर्याय शोधण्यासाठी आणि तुमच्या बजेटसाठी आदर्श ईएमआय शोधण्यासाठी वॅल्यू ॲडजस्ट करा.
या वापरण्यास सोप्या कॅल्क्युलेटरसह, तुम्ही तुमचे मासिक पेमेंट आगाऊ प्लॅन करू शकता आणि फायनान्शियल आश्चर्य टाळू शकता.
आमच्या पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटरसह तुमचे मासिक इंस्टॉलमेंट कॅल्क्युलेट करा - अचूक लोन ईएमआय आणि पर्सनल लोन इंटरेस्ट तपशील त्वरित मिळवा
अस्वीकृती : हे परिणाम केवळ सूचक स्वरुपात आहे. वास्तविक परिणाम बदलू शकतात. अचूक तपशिलासाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा.
₹ 50,000 ते ₹ 5 लाख*
16% ते 35% वार्षिक आरओआय
6 ते 60 महिने
2% ते 6%
स्पष्टीकरण
12 महिन्यांसाठी 2% प्रति महिना या इंटरेस्ट रेटने घेतलेल्या ₹75,000/- लोन्स साठी (रिड्यूसिंग बॅलन्स पद्धतीवर इंटरेस्ट रेट), देय रक्कम प्रोसेसिंग फी' ₹1500 असेल . इंटरेस्ट ₹ 10,103 . एका वर्षानंतर परतफेड करावयाची एकूण रक्कम ₹ 86,603 असेल.
*प्रॉडक्ट्स नुसार इंटरेस्ट रेट आणि प्रकिया शुल्कात बदल होतो.
मॅन्युअल कॅल्क्युलेशनच्या त्रासाशिवाय तुमचे मासिक ईएमआय त्वरित कॅल्क्युलेट करा.
तुमचे फायनान्स चांगले प्लॅन करण्यास तुम्हाला मदत करण्यासाठी अचूक ईएमआय अंदाज मिळवा.
तुमच्या बजेटसाठी सर्वोत्तम ईएमआय पर्याय शोधण्यासाठी लोन रक्कम आणि कालावधी ॲडजस्ट करा.
कोणत्याही खर्चाशिवाय कॅल्क्युलेटर वापरा. एका क्लिकवर सुविधांचा लाभ मिळवा.
पर्सनल लोन ईएमआयच्या कॅल्क्युलेशनवर अनेक घटक प्रभाव टाकतात:
तुमचा रिपेमेंट कालावधी वाढविणे तुमचा ईएमआय कमी करते परंतु भरलेला एकूण इंटरेस्ट वाढवू शकते.
लंपसम भरल्याने प्रिन्सिपल कमी होते आणि तुमचे ईएमआय कमी होते.
कमी इंटरेस्ट रेट थेट ईएमआय कमी करते, त्यामुळे नेहमीच तुमच्या लेंडरसह सर्वोत्तम संभाव्य रेटची वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करा.
या टिप्स तुम्हाला तुमचे पर्सनल लोन रिपेमेंट अधिक प्रभावीपणे मॅनेज करण्यास आणि तुमच्या फायनान्शियल मर्यादेमध्ये तुमची मासिक वचनबद्धता ठेवण्यास मदत करू शकतात.
तुमचा ईएमआय पाहण्यासाठी कॅल्क्युलेटरमध्ये लोन रक्कम, कालावधी आणि इंटरेस्ट रेट एन्टर करा.
या फॉर्म्युलाचा वापर करून पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेट केला जातो: ईएमआय = [P x R x (1+R)^N] / [(1+R)^N-1], जिथे P म्हणजे प्रिन्सिपल, R हा इंटरेस्ट रेट आहे आणि N महिन्यांची संख्या आहे.
नाही, संबंधित लोन तपशील एन्टर करून कोणत्याही पर्सनल लोनसाठी कॅल्क्युलेटरचा वापर केला जाऊ शकतो.
टीव्हीएस क्रेडिट सर्वोत्तम इंटरेस्ट रेट्स, जलद मंजुरी, शून्य डॉक्युमेंटेशन आणि सुलभ रिपेमेंट पर्यायांसह फ्लेक्सिबल पर्सनल लोन्स ऑफर करते, ज्यामुळे ते कर्जदारांसाठी उत्कृष्ट निवड बनते.
साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स