Tractor Loan: Apply Loan for New Tractors Online in India >

आम्ही, टीव्हीएस क्रेडिटमध्ये गुणवत्तेवर आधारित औपचारिक भरती प्रक्रिया राबवतो. आम्ही भरती प्रक्रियेदरम्यान अर्जदारांकडून कोणतेही शुल्क किंवा डिपॉझिटची मागणी कधीही करत नाही. फसवणुकीचा ईमेल/ऑफर पाठविण्यासाठी TVS क्रेडिट डोमेन आयडी स्पूफिंग करणाऱ्या लबाडांपासून सावधानता बाळगा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Hamburger Menu Icon

नवीन ट्रॅक्टर लोन म्हणजे काय?

तुमच्या नव्या-कोऱ्या ट्रॅक्टरसाठी सहजपणे सर्वसमावेशक फायनान्शियल उपाय ॲक्सेस करा. आमची ट्रॅक्टर लोन्स त्रासमुक्त डॉक्युमेंटेशन प्रोसेस आणि जलद लोन मंजुरी ऑफर करतात, ज्यामुळे तुम्ही विलंबाशिवाय आदर्श ट्रॅक्टर प्राप्त करू शकता हे सुनिश्चित होते. आम्ही सुव्यवस्थित प्रक्रियेद्वारे तुमच्या आवडीच्या ट्रॅक्टरसाठी 90% पर्यंत फंडिंग प्रदान करतो.

आमचा नो-इन्कम डॉक्युमेंट पर्याय उपलब्ध असल्यामुळे उत्पन्नाच्या डॉक्युमेंटेशनचा त्रास विसरा, ज्यामुळे तुम्ही तुमच्या स्वप्नातील ट्रॅक्टरचे मालक होण्याच्या एक पाऊल जवळ याल. आम्ही रिपेमेंट शेड्यूल पीक चक्रासह संरेखित करण्यासाठी डिझाईन केले आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सोयीनुसार रिपेमेंट करण्याची अनुमती मिळते. तुमच्याकडे ECS, पोस्ट-डेटेड चेक किंवा ऑनलाईन पेमेंटसह विविध रिपेमेंट पद्धतींमधून निवडण्याची लवचिकता आहे. आजच ट्रॅक्टर लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करून तुमचे स्वप्न साकारण्यासाठी पहिले पाऊल उचला.

New Tractor Loan
शुल्काचे शेड्यूल शुल्क (जीएसटी सहित)
प्रोसेसिंग फी 10% पर्यंत
दंडात्मक शुल्क पेमेंट न केलेल्या इंस्टॉलमेंटवर प्रति वर्ष 36%
फोरक्लोजर आकार भविष्यातील प्रिन्सिपल थकबाकीच्या 4%
अन्य शुल्क
बाउन्स शुल्क Rs.750
ड्युप्लिकेट एनडीसी/एनओसी शुल्क Rs.500

ट्रॅक्टर लोन्स ईएमआय कॅल्क्युलेटर

ट्रॅक्टर लोन कॅल्क्युलेटरसह तुमचे बजेट प्लॅन करा आणि तुमचे आयुष्य सोपे करा. एकूण देययोग्य रक्कम, EMI आणि प्रोसेसिंग फी आणि इतर महत्त्वाची माहिती आगाऊ कॅल्क्युलेट करा.

2L30K30K1L2L2L
₹ 30000 ₹ 2,00,000
29.99%11.99%11.99%21%25.5%29.99%
11.99% 29.99%
3666142136
6 महिने 36 महिने
मासिक लोन EMI 5,176
प्रिन्सिपल रक्कम 30,000
देय एकूण इंटरेस्ट 1,058
एकूण देय रक्कम 31,058

अस्वीकृती : हे परिणाम केवळ सूचक स्वरुपात आहे. वास्तविक परिणाम बदलू शकतात. अचूक तपशिलासाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

ट्रॅक्टर लोन्स कृषी लोन्स कॅटेगरी अंतर्गत येतात. या लोनचा लाभ शेतकरी, बिगर-शेतकरी, व्यक्ती किंवा गट म्हणून घेता येऊ शकतो. टीव्हीएस क्रेडिटमध्ये, कर्जदाराच्या सोयीसाठी रिपेमेंट पर्यायांची रचना पीक चक्र डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आली आहे.

तुम्ही टीव्हीएस क्रेडिट ट्रॅक्टर लोन का विचारात घेणे आवश्यक आहे हे येथे दिले आहे.

  • कमाल फंडिंग
  • उत्पन्नाचा पुरावा आवश्यक नाही
  • सोपी डॉक्युमेंटेशन प्रोसेस
  • त्वरित लोन मंजुरी

टीव्हीएस क्रेडिटवर कमाल ट्रॅक्टर लोन कालावधी 7 वर्षांपर्यंत आहे.

टीव्हीएस क्रेडिटमध्ये, ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी ट्रॅक्टर लोन साठी कमाल लोन रक्कम ट्रॅक्टरच्या किंमतीच्या 90% पर्यंत आहे.

निवडलेल्या ट्रॅक्टर लोनच्या प्रकारानुसार, कमाल कालावधी 48 ते 60 महिन्यांपर्यंत असतो.

ब्लॉग्स आणि आर्टिकल्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!

-->