आम्ही, टीव्हीएस क्रेडिटमध्ये गुणवत्तेवर आधारित औपचारिक भरती प्रक्रिया राबवतो. आम्ही भरती प्रक्रियेदरम्यान अर्जदारांकडून कोणतेही शुल्क किंवा डिपॉझिटची मागणी कधीही करत नाही. फसवणुकीचा ईमेल/ऑफर पाठविण्यासाठी TVS क्रेडिट डोमेन आयडी स्पूफिंग करणाऱ्या लबाडांपासून सावधानता बाळगा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Hamburger Menu Icon
Two Wheeler Loans - 2 Minute Loan Approval

आमच्या टू-व्हीलर लोन्ससह तुमची राईड साहसी बनवा

  • 2 मिनिटांत लोन मंजुरी
  • 95% पर्यंत फंडिंग
  • किमान डॉक्युमेंटेशन
  • फ्लेक्सिबल रिपेमेंट
आत्ताच अप्लाय करा

टू-व्हीलर लोन इंटरेस्ट रेट्स आणि शुल्क

तुमच्या टू-व्हीलर व्हेईकल लोनसाठी इंटरेस्ट रेट म्हणजे निवडलेल्या कालावधीसाठी प्रिन्सिपल रकमेवर तुम्ही भरलेला इंटरेस्ट रेट. टीव्हीएस क्रेडिट तुमच्या टू-व्हीलर लोनसाठी परवडणारे इंटरेस्ट रेट्स देऊ करते

फी प्रकार लागू शुल्क

प्रक्रिया फी
अतिरिक्त प्रोसेसिंग शुल्क/ॲडमिन शुल्क
डिस्बर्समेंट नंतरचे डॉक्युमेंटेशन शुल्क

किरकोळ शुल्क

फी प्रकार लागू शुल्क

प्रक्रिया फी

टू-व्हीलर लोन इंटरेस्ट रेट कसा कमी करावा?

नवीन बाईक खरेदी करणे हा कोणासाठीही अभिमानास्पद क्षण आहे. यामुळे आराम आणि स्वातंत्र्याची भावना निर्माण होते. बाईक लोन्स निवडल्याने फायनान्शियल भार हलका होतो आणि तुम्हाला तुमच्या स्वप्नातील बाईक मिळवण्यास मदत होते. टू-व्हीलर लोन निवडणाऱ्या बहुतांश खरेदीदारांसाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे इंटरेस्ट रेट. बाईक लोन इंटरेस्ट रेट्सवर परिणाम करणारे काही घटक येथे आहेत.

  • निव्वळ उत्पन्न
  • रोजगार स्थिरता
  • क्रेडिट स्कोअर
  • रिपेमेंट रेकॉर्ड
  • डाउनपेमेंट
  • अन्य डेब्ट

बाईक लोन मिळवण्याचा विचार करण्यापूर्वी तुम्हाला सर्वोत्तम बाईक लोन ऑफर मिळत असल्याची खात्री करा. सर्वात कमी टू-व्हीलर वाहन लोन इंटरेस्ट रेट मिळविण्यासाठी खाली काही सोप्या स्टेप्स आहेत:

तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारा

कमीत कमी संभाव्य इंटरेस्ट रेट मिळविण्यासाठी, तुमचा क्रेडिट स्कोअर प्रमुख भूमिका बजावतो. तुम्ही बाईक लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी व्यवस्थित क्रेडिट स्कोअर मेंटेन करण्याची खात्री करा. तुमचे विद्यमान ईएमआय वेळेवर भरून आणि कोणतेही थकित नाही याची खात्री करून हे साध्य करता येईल.

कमी कालावधी निवडा

ज्या काळामध्ये तुम्ही कॅल्क्युलेट केलेल्या इंटरेस्टसह तुमच्या बाईक लोनची लोन रक्कम रिपेमेंट करता त्याला कालावधी म्हणून ओळखले जाते. जर तुम्ही कमी कालावधी निवडला तर तो इंटरेस्ट रेट कमी करतो कारण लेंडरसाठी रिस्क देखील कमी होते.

उच्च डाउन पेमेंट भरा

उच्च डाउन पेमेंट केल्याने प्रिन्सिपल रक्कम कमी होते ज्याच्या परिणामी इंटरेस्ट रेट कमी होतो. जरी तुमच्या सेव्हिंग्सचा मोठा वाटा लागू शकतो, तरीही त्यामुळे तुम्हाला मासिक रिपेमेंट रक्कम कमी करण्यास मदत होईल. तुम्ही 60 महिन्यांपर्यंतच्या लोन कालावधी आणि किफायतशीर इंटरेस्ट रेट्स सह टीव्हीएस क्रेडिटच्या विविध स्कीममधून तुमच्या बाईकला पूर्णपणे फायनान्स करू शकता.

तुमचा डेब्ट-टू-इन्कम रेशिओ तपासा

लोन रक्कम पात्रता निर्धारित करण्यासाठी डेब्ट-टू-इन्कम रेशिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला हवी असलेली बाईक फंड करण्यासाठी ठराविक रकमेची आवश्यकता भासू शकते. तुम्ही टू-व्हीलर लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी विद्यमान लोन्स आणि क्रेडिट कार्ड डेब्ट रिपेमेंट करून रेशिओ कमी करू शकता. कमी डेब्ट-टू-इन्कम रेशिओ चांगले टू-व्हीलर लोन इंटरेस्ट रेट्स मिळविण्यात मदत करतो.

टू-व्हीलर लोन इंटरेस्ट रक्कम कशी कॅल्क्युलेट करावी?

टीव्हीएस क्रेडिट टू-व्हीलर लोन ईएमआय कॅल्क्युलेटर सह तुमची इंटरेस्ट रक्कम कॅल्क्युलेट करणे सोपे आहे. हे तुम्हाला आधीच इंटरेस्ट रकमेचा योग्य अंदाज मिळवण्यास मदत करते जेणेकरून तुम्ही तुमचे फायनान्स चांगले प्लॅन करू शकता. बाईक लोन कॅल्क्युलेटर वापरून, तुम्ही इंटरेस्ट रकमेबद्दल कल्पना मिळविण्यासाठी लोन रक्कम, इंटरेस्ट रेट आणि कालावधी बदलू शकता.

टू-व्हीलर व्हेईकल लोन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरायचे आहे का? इंटरेस्ट रक्कम त्वरित कॅल्क्युलेट करण्यासाठी हे तपशील तयार ठेवा:

offer icon
लोन रक्कम
offer icon
इंटरेस्ट रेट
offer icon
रिपेमेंट कालावधी

तुमची ईएमआय रक्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी या सोप्या स्टेप्सचा वापर करा

स्टेप 01

choose icon

बाईक व्हेरियंट आणि राज्य निवडा

व्हेरियंट (तुम्ही खरेदी करू इच्छित असलेली टू-व्हीलर) आणि तुमच्या बाईकचे रजिस्ट्रेशन राज्य.

स्टेप 02

choose icon

तपशील टाईप करा

संबंधित तपशील प्रदान करा किंवा लोन रक्कम, इंटरेस्ट रेट आणि रिपेमेंट कालावधी सेट करण्यासाठी स्लायडरचा वापर करा.

स्टेप 03

choose icon

रिझल्ट पाहा

रिझल्ट सेक्शनमधील मासिक लोन EMI तपासा आणि तुमच्या इच्छित आऊटपुट नुसार तपशील पुन्हा एन्टर करा.

इंटरेस्ट रेट व्यतिरिक्त विचारात घेण्याच्या गोष्टी

प्रक्रिया फी

तुमच्या लोन ॲप्लिकेशनवर प्रोसेस करण्यासाठी, तुम्हाला लेंडरला वन-टाइम प्रोसेसिंग फी द्यावी लागेल. तुमचा एकूण लोन खर्च बॅलन्स करण्यासाठी योग्य प्रोसेसिंग फी प्रदान करणारा लेंडर निवडल्याची खात्री करा.

पात्रता निकष

सुरळीत लोन प्रोसेसचा आनंद घेण्यासाठी अप्लाय करण्यापूर्वी तुम्ही टू-व्हीलर लोन मिळविण्यास पात्र आहात याची खात्री करा.

लागू शुल्क

तुम्ही डॉक्युमेंट्समध्ये नमूद केलेल्या सर्व अटी व शर्ती पूर्णपणे तपासल्याची खात्री करा. पारदर्शक लोन प्रोसेसिंगसाठी सर्व लागू शुल्कांची नोंद घ्या.

डिस्बर्सल वेळ

लेंडरने मंजुरीनंतर कस्टमरला लोन रकमेचे पेमेंट करण्यासाठी घेतलेल्या वेळाला डिस्बर्सल वेळ म्हणतात. लेंडरला डिस्बर्स करण्यास किती वेळ लागेल याची तुलना करा आणि तुमच्या खरेदीच्या प्लॅननुसार योग्य लेंडर निवडा.

ऑफर्स आणि सवलती

लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी ऑफर्स आणि सवलतींवर लक्ष ठेवणे ही चांगली कल्पना आहे जेणेकरून तुम्हाला सर्वोत्तम डील मिळू शकेल. हे तुम्हाला कमी इंटरेस्ट रेट, प्राधान्यित ऑफर्स किंवा आकर्षक रिपेमेंट पर्यायांवर बाईक लोन मिळवण्यास मदत करू शकते.

टू-व्हीलर लोन्ससाठी टीव्हीएस क्रेडिटला विचारात घेण्याची कारणे

टीव्हीएस क्रेडिटमध्ये, आम्ही कस्टमरच्या सुविधा, विश्वास आणि आनंदाला प्राधान्य देतो. पात्रता तपासण्यापासून ते तुम्ही अभिमानाने बाईक खरेदी केल्याची खात्री करण्यापर्यंत, आम्ही प्रत्येक स्टेपवर आमचा सपोर्ट सुनिश्चित करतो. तुम्ही टीव्हीएस क्रेडिटकडून तुमचे बाईक लोन घेण्याचा का विचार करावा याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत.

  • केवळ 2 मिनिटांमध्ये लोन मंजुरी
  • परवडणारे मासिक ईएमआय
  • त्रासमुक्त डॉक्युमेंटेशन प्रोसेस
  • तुमच्या बाईकचे 95% पर्यंत फंडिंग
  • तुमचे बजेट प्लॅन करण्यासाठी ऑनलाईन ईएमआय कॅल्क्युलेटर
  • पारदर्शक किंमतीची पॉलिसी
  • कोणत्याही गॅरंटर शिवाय लोन मंजुरी
  • संपूर्ण प्रोसेसमध्ये सहाय्य
  • 60 महिन्यांपर्यंतच्या लोन कालावधी आणि परवडणाऱ्या इंटरेस्ट रेटसह विविध स्कीम्स

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

टू-व्हीलर वाहन लोन निवडण्याची काही कारणे येथे आहेत::

  • तुमच्या टू-व्हीलरला फायनान्स करण्याचा सोपा मार्ग: फक्त काही सोप्या स्टेप्समध्ये, तुम्ही तुमची स्वप्नातील बाईक खरेदी करू शकता.
  • आराम आणि स्वातंत्र्य: टू-व्हीलरसह तुमच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करा.
  • तुमची बचत वापरण्याची गरज नाही: टू-व्हीलर लोन तुम्हाला फायनान्शियल स्वातंत्र्य देते आणि तुम्हाला तुमची सर्व बचत वापरण्याची गरज नाही याची खात्री देते. योग्य प्लॅनिंगसह, तुम्ही तुमच्या सोयीनुसार लोन रक्कम परतफेड करू शकता आणि सेव्हिंग्स मधून रुपया खर्च न करता.. तुम्ही 60 महिन्यांपर्यंतच्या लोन कालावधीसह विविध योजनांची निवड करू शकता आणि टू-व्हीलर लोनवर परवडणारे इंटरेस्ट रेट देखील निवडू शकता.
टू-व्हीलर लोनची वैशिष्ट्ये आणि लाभ याविषयी अधिक जाणून घ्या.

टीव्हीएस क्रेडिटमध्ये, टू-व्हीलर लोन प्राप्त करण्यासाठी लोन कालावधी 12 ते 60 महिन्यांपर्यंत आहे. टू-व्हीलर लोनची वैशिष्ट्ये आणि लाभ याविषयी अधिक जाणून घ्या.

टू-व्हीलर लोन इंटरेस्ट रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी, तुमच्याकडे खालील माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे:

  • लोन रक्कम 
  • इंटरेस्ट रेट 
  • बाईक मॉडेल तपशील 
  • रिपेमेंट कालावधी 

तुमच्याकडे ही माहिती असल्यानंतर, तुम्ही टीव्हीएस क्रेडिट वापरू शकता टू-व्हीलर लोन ईएमआय कॅल्क्युलेटर तुमच्या ईएमआयचा अंदाज मिळवण्यासाठी.

साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!