Used Car Loan Online - Apply for Pre-Owned Car Loan | TVS Credit >

आम्ही, टीव्हीएस क्रेडिटमध्ये गुणवत्तेवर आधारित औपचारिक भरती प्रक्रिया राबवतो. आम्ही भरती प्रक्रियेदरम्यान अर्जदारांकडून कोणतेही शुल्क किंवा डिपॉझिटची मागणी कधीही करत नाही. फसवणुकीचा ईमेल/ऑफर पाठविण्यासाठी TVS क्रेडिट डोमेन आयडी स्पूफिंग करणाऱ्या लबाडांपासून सावधानता बाळगा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Hamburger Menu Icon

यूज्ड कार लोन म्हणजे काय?

जर तुम्ही पूर्व-मालकीचे वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि आर्थिक सहाय्य आवश्यक असेल तर आमचे यूज्ड कार लोन तुमच्यासाठी निश्चितच आदर्श पर्याय आहे. आम्ही यूज्ड कार लोन्स वर स्पर्धात्मक इंटरेस्ट रेट्स ऑफर करतो आणि फ्लेक्सिबल रिपेमेंट पर्याय प्रदान करतो. ज्यामुळे सर्वांना यूज्ड कार लोन्सची उपलब्धता होते. आम्ही आमच्या सोप्या डॉक्युमेंटेशन प्रोसेसद्वारे तुमचा खरेदी प्रवास सुरळीत करतो आणि ॲसेटच्या वॅल्यूच्या आधारित 95%* पर्यंत फंडिंग ऑफर करतो. आमच्या त्वरित मंजुरी प्रोसेससह तुम्हाला आवश्यक असलेले फंड मिळवा कारण आम्ही तुम्हाला परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट्सवर सर्वोत्तम यूज्ड कार लोन प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत.

Second Hand Car Loans Offered by TVS Credit
शुल्काचे शेड्यूल शुल्क (जीएसटी सहित)
प्रोसेसिंग फी 10% पर्यंत
दंडात्मक शुल्क पेमेंट न केलेल्या इंस्टॉलमेंटवर प्रति वर्ष 36%
फोरक्लोजर आकार a) उर्वरित लोन कालावधी <= 12 महिने आहे: प्रिन्सिपल थकितवर 3%
ब) उर्वरित लोन कालावधी >12 ते <=24 महिने: प्रिन्सिपल थकितवर 4% आहे
c) उर्वरित लोन कालावधी >24 महिने आहे: प्रिन्सिपल थकितवर 5%
अन्य शुल्क
बाउन्स शुल्क कमाल ₹ 750
ड्युप्लिकेट एनडीसी/एनओसी शुल्क Rs.500

यूज्ड कार लोन वॅल्यूएशन टूल


तुमचे फायनान्स सुव्यवस्थित करण्यासाठी आणि शांत जीवन सुनिश्चित करण्यासाठी एक सोपा मार्ग निवडा. तुमचे मासिक बजेट प्लॅन करण्यासाठी टीव्हीएस क्रेडिटचे यूज्ड कार लोन ईएमआय कॅल्क्युलेटर किंवा कार वॅल्यूएशन टूल वापरा. लोन रक्कम, यूज्ड कार लोन इंटरेस्ट रेट, लोनचा कालावधी यासारख्या वॅल्यू एन्टर करा आणि तुमच्या लोन ईएमआयचा त्वरित अंदाज मिळवा.

वर्ष
ब्रँड
मॉडेल
व्हेरियंट
राज्य
मालकी

किंमत:

₹ 10000 ₹ 0
5% 35%
6 महिने 48 महिने
मासिक लोन EMI
डाउन पेमेंट

या कारच्या खरेदीत इंटरेस्ट आहे?

आत्ताच अप्लाय करा

अस्वीकृती : हे परिणाम केवळ सूचक स्वरुपात आहे. वास्तविक परिणाम बदलू शकतात. अचूक तपशिलासाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा.

कोणताही डाटा आढळला नाही.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

टीव्हीएस क्रेडिट यूज्ड कार लोन्स साठी कमी इंटरेस्ट रेट्ससह 60 महिन्यांपर्यंत रिपेमेंट कालावधी प्रदान करते.

होय, तुम्ही सेकंड-हँड कार लोन्स साठी ईएमआय पर्याय मिळवू शकता. आमचे कार व्हॅल्यूएशन टूल वापरून तुमच्या यूज्ड कार लोनसाठी अंदाजित ईएमआय तपासा.

होय, जेव्हा तुम्ही यूज्ड कार लोन ची निवड करता, तेव्हा तुम्हाला डाउन पेमेंट करणे आवश्यक आहे.टीव्हीएस क्रेडिट द्वारे तुम्ही घेऊ इच्छिणाऱ्या सेकंड-हँड कारच्या 95% फायनान्स करतात.

तुमचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा अधिक असावा. यामुळे यूज्ड कार लोन प्राप्त करण्यासाठी तुमची पात्रता वाढेल. तुम्ही तुमचे पात्रता निकष तपासू शकता, डॉक्युमेंटेशन सबमिट करू शकता आणि त्वरित मंजुरी मिळवू शकता.

सर्वोत्तम वाहन फायनान्स रेट्स सुरक्षित करण्यासाठी, तुमच्याकडे चांगला क्रेडिट स्कोअर असल्याची खात्री करा, सर्व आवश्यक डॉक्युमेंट्स प्रदान करा आणि योग्य कालावधी निवडा. टीव्हीएस क्रेडिट मध्ये, आम्ही यूज्ड कारचे मालक होणे सोपे आणि अधिक परवडणारे करण्यासाठी फ्लेक्सिबल लोन पर्याय आणि आकर्षक रेट्स ऑफर करतो.

होय, टीव्हीएस क्रेडिट विविध मेक आणि मॉडेल्सच्या कारसाठी जुने वाहन फायनान्स प्रदान करते. आमचे लोन्स फ्लेक्सिबल ईएमआय आणि जलद प्रोसेसिंगसह कारच्या मूल्याच्या 95% पर्यंत कव्हर करतात जेणेकरून तुम्हाला विलंबाशिवाय तुमची स्वप्नातील कार घरी नेण्यास मदत होईल.

टीव्हीएस क्रेडिट ऑफर्स:

  • स्पर्धात्मक यूज्ड कार लोन लेंडिंग रेट्स
  • त्वरित मंजुरी आणि किमान डॉक्युमेंटेशन
  • जुन्या मॉडेल्ससह वाहनांच्या विस्तृत श्रेणीसाठी लोन्स
  • कोणत्याही छुपे शुल्काशिवाय पारदर्शक अटी
  • सर्वोत्तम वाहन फायनान्स रेट्स मिळविण्यासाठी आणि सोयीच्या राईडचा आनंद घेण्यासाठी आत्ताच अप्लाय करा.

अधिक तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही यूज्ड कार लोन्सच्या पात्रता आणि डॉक्युमेंट्स सेक्शनला भेट देऊ शकता.

सेकंड-हँड कार लोन्ससाठी इंटरेस्ट रेट्स लेंडर, कार स्थिती आणि कर्जदाराच्या क्रेडिट प्रोफाईलसारख्या घटकांवर आधारित बदलतात.

तुम्ही आमच्या डीलर लोकेटर पेजला भेट देऊ शकता आणि यूज्ड कार डीलर शोधू शकता जेथे तुम्ही तुमचे जुने वाहन फायनान्स करू शकता.

होय, टीव्हीएस क्रेडिट आकर्षक लेंडिंग/इंटरेस्ट रेट्स वर यूज्ड कारच्या रिफायनान्सिंगला अनुमती देते. रिफायनान्सिंगद्वारे, तुम्ही तुमचा ईएमआय भार कमी करू शकता किंवा तुमचा लोन कालावधी वाढवू शकता.

तुम्ही आमच्या कार वॅल्यूएशन टूल मधून ईएमआय रक्कम कॅल्क्युलेट करू शकता, जे व्हेईकल लोन ईएमआय कॅल्क्युलेटर म्हणूनही काम करते.

तुम्ही टीव्हीएस क्रेडिट चे यूज्ड कार लोन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरून तुमचे ईएमआय कॅल्क्युलेट करू शकता. अचूक मासिक ईएमआय अंदाज मिळविण्यासाठी लोन रक्कम, कालावधी आणि इंटरेस्ट रेट एन्टर करा. हे तुम्हाला तुमचे बजेट प्लॅन करण्यास आणि तुमच्या बजेटसाठी अनुकूल असलेली लोन ऑफर निवडण्यास मदत करते

होय, तुमचा सिबिल स्कोअर सेकंड-हँड कार लोनवर सर्वात कमी इंटरेस्ट रेट मिळविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. लेंडर चांगले क्रेडिट स्कोअर (750 आणि त्यावरील) असलेल्या कर्जदारांना चांगले रेट्स ऑफर करतात कारण ते जबाबदार आर्थिक वर्तन दर्शविते.

ब्लॉग्स आणि आर्टिकल्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!