आम्ही, टीव्हीएस क्रेडिटमध्ये गुणवत्तेवर आधारित औपचारिक भरती प्रक्रिया राबवतो. आम्ही भरती प्रक्रियेदरम्यान अर्जदारांकडून कोणतेही शुल्क किंवा डिपॉझिटची मागणी कधीही करत नाही. फसवणुकीचा ईमेल/ऑफर पाठविण्यासाठी TVS क्रेडिट डोमेन आयडी स्पूफिंग करणाऱ्या लबाडांपासून सावधानता बाळगा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Hamburger Menu Icon
Upgrade your drive - Used Car Loans

आमच्या सुलभ यूज्ड कार लोन्स सह तुमची ड्राईव्ह अपग्रेड करा

  • केवळ 4 तासांमध्ये लोन मंजुरी
  • 95% पर्यंत फंडिंग
  • उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अप्लाय करा
  • फ्लेक्सिबल रिपेमेंट
आत्ताच अप्लाय करा

यूज्ड कार लोन पात्रता निकष

तुम्ही तुमची पूर्व-मालकीची कार लोन पात्रता कशी सुनिश्चित करू शकता हे येथे दिले आहे. खालील निकष तपासा आणि लवकरच सेकंड-हँड कार घरी आणा.

यूज्ड कार लोनसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

तुम्हाला तुमच्या लोन पात्रतेविषयी खात्री झाल्यानंतर, पुढे सुरू ठेवा आणि आवश्यक डॉक्युमेंट्सची ही यादी तपासा.

यूज्ड कार लोन पात्रतेवर परिणाम करणारे घटक

तुमच्या यूज्ड कार लोन पात्रतेवर परिणाम करणारे घटक पुढीलप्रमाणे

वय

तुमचे वय 21 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे. वैकल्पिकरित्या, तुम्ही हमीदारासह प्रोसेस सुरू ठेवू शकता.

उत्पन्नाची स्थिरता

तुमच्या उत्पन्नाची स्थिरता सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे वर्तमान कंपनीसोबत किमान 6 महिन्यांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

क्रेडिट स्कोअर

750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असल्याने त्वरित यूज्ड कार लोन मंजुरीची शक्यता वाढते.

विद्यमान डेब्टची स्थिती

तुमची वर्तमान डेब्टची स्थिती तुमची पात्रता सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

यूज्ड कार लोन साठी पात्र होण्यासाठी, खालील प्रमुख शर्तींचा विचार करा:

  • वय: तुमचे वय किमान 21 वर्षे असावे. किंवा अन्यथा, तुम्ही हमीदारासह पुढे सुरू ठेवू शकता. 
  • उत्पन्नाची स्थिरता: वर्तमान संस्थेसह किमान 6 महिन्यांचा कामाचा अनुभव.
  • क्रेडिट स्कोअर: 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असल्याने लोन मंजुरीची शक्यता वाढते.
  • विद्यमान डेब्ट स्थिती: तुमची वर्तमान डेब्ट स्थिती ही तुमची पात्रता सुनिश्चित करण्यासाठी निर्णायक घटक आहे.

जर तुम्ही 21 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाचे असाल तर तुम्ही यूज्ड कार लोन मिळविण्यासाठी पात्र असाल. वैकल्पिकरित्या, तुम्ही हमीदारासह लोन प्रोसेस सुरू ठेवू शकता.

टीव्हीएस क्रेडिटमध्ये, आम्ही डॉक्युमेंट सबमिशन केल्यानंतर केवळ 4 तासांमध्ये यूज्ड कार लोन मंजुरी प्रदान करतो.

साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!