आम्ही तुमच्या खरेदीला सपोर्ट करण्यासाठी यूज्ड कार लोन्सच्या वैशिष्ट्यांची विस्तृत श्रेणी ऑफर करतो. आम्ही कारच्या किंमतीच्या 95%* पर्यंत प्रदान करण्याद्वारे त्रास-मुक्त अनुभवाची सुनिश्चिती करतो. सोप्या डॉक्युमेंटेशन प्रक्रियेसह, तुम्ही केवळ 4 तासांमध्ये लोन मंजुरी मिळवू शकता*. याव्यतिरिक्त, लवचिक EMI पर्यायांसह परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट्सचा आनंद घ्या आणि तुमच्या खिशावरील भार हलका करा. पूर्व-मालकीची कार खरेदी करण्यास इच्छुक असलेली कोणतीही व्यक्ती उत्पन्नाच्या पडताळणी शिवाय खरेदी करू शकते. याची सुनिश्चिती आम्ही प्रदान करतो.
ॲसेट वॅल्यूच्या 95% पर्यंत फंडिंग
किमान अग्रीम खर्चासह पूर्व-मालकीच्या कारचे स्वागत करा. तुमच्या यूज्ड कार वॅल्यूच्या 95% पर्यंत सिक्युअर फंडिंग.
केवळ चार तासांमध्ये मंजुरी
आम्ही आमच्या कस्टमरला त्वरित सेवा प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करतो. केवळ 4 तासांमध्ये यूज्ड कार लोन मंजुरी मिळवा.
उत्पन्नाचा पुरावा आवश्यक नाही
उत्पन्नाचा पुरावा सादर केल्याशिवाय आणि तुमची इच्छित फोर-व्हीलर घरी आणून यूज्ड कार लोन प्राप्त करा.
फ्लेक्सिबल रिपेमेंट
12 ते 60 महिन्यांपर्यंत सोयीस्कर आणि सुविधाजनक मासिक रिपेमेंट पर्यायांचा आनंद घ्या. ईएमआय वॅल्यूएशन टूल वापरून, तुमच्या संभाव्य ईएमआयचा अंदाज घ्या.
सुलभ डॉक्युमेंटेशन
किचकट पेपरवर्क टाळा. यूज्ड कार लोन मिळविण्यासाठी सहज डॉक्युमेंटेशन प्रोसेसचा अनुभव घ्या.
माफक इंटरेस्ट रेट्स
लवचिक इंटरेस्ट रेट्स मुळे सेकंड-हँड कारचे मालक होणं बनलं सोपं. किफायतशीर इंटरेस्ट रेट्ससह यूज्ड कार लोन्स प्राप्त करा.