महत्त्वपूर्ण पैलू आणि घडामोडी जाणून घ्या
प्रेमजी इन्व्हेस्ट - टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिस करार प्रगतीपथावर, सीसीआय चा ग्रीन सिग्नल
टीव्हीएस क्रेडिटचा 'प्रगती पर्व' लोन मेळावा संपन्न, कस्टमर सहभाग आणि प्रतिबद्धतेचे घडले दर्शन
टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेसद्वारे मागील वर्षीच्या Q1 च्या तुलनेत एयूएम मध्ये 42% च्या मजबूत वाढीची नोंद आणि 10 लाख नवीन कस्टमर्सची भर
भारत हा महत्वाकांक्षा आणि उद्योजकतेने संपन्न आहे. भारतीय लोक जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्वतःच्या विकासाची कथा लिहिण्यास तयार आहेत आणि आमचे वेळेवर प्रदान केलेले आणि परवडणारे क्रेडिट त्यांना त्यांची स्वप्ने साकार करण्यास सक्षम करते.
$8.5 अब्ज टीव्हीएस ग्रुपचा एक भाग म्हणून, आम्हाला विश्वास, मूल्य आणि सेवेचा वारसा लाभला आहे. आम्ही विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील भारतीयांना त्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या अनेक फायनान्शियल प्रॉडक्ट्ससह सक्षम करतो. असे केल्याने, आम्ही फायनान्शियल समावेशाचे उद्दिष्ट पुढे नेतो.
आमचे टू-व्हीलर लोन्स, यूज्ड कार लोन्स, थ्री-व्हीलर लोन्स, ट्रॅक्टर लोन्स, कमर्शियल व्हेईकल लोन्स, बिझनेस लोन्स आणि कन्झ्युमर ड्युरेबल लोन्स ग्रामीण भागात राहणाऱ्या भारतीयांसाठी डिझाईन केलेले आहेत. आमचे टेक्नॉलॉजी-आधारित उपाय आमच्यासाठी टियर 3 आणि टियर 4 शहरांमधील कस्टमर्सशी संपर्क साधणे सोपे करतात आणि कमी किंवा विना क्रेडिट पार्श्वभूमी असलेल्या कस्टमर्ससाठी लोन प्रोसेस सोपी आणि त्रासमुक्त करतात. हे आम्हाला वेगाने विकसित होत असलेल्या फायनान्शियल व्यवस्थेमध्ये भारतीयांच्या वाढत्या फायनान्शियल गरजा पूर्ण करण्यास मदत करते.
सेवाबद्ध कस्टमर्स
एयूएम क्यू3 एफवाय25
एरिया ऑफिस
कर्मचारी
पॉल एबेनेझर
साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स