Terms and Conditions of our loan offers - TVS Credit >

आम्ही, टीव्हीएस क्रेडिटमध्ये गुणवत्तेवर आधारित औपचारिक भरती प्रक्रिया राबवतो. आम्ही भरती प्रक्रियेदरम्यान अर्जदारांकडून कोणतेही शुल्क किंवा डिपॉझिटची मागणी कधीही करत नाही. फसवणुकीचा ईमेल/ऑफर पाठविण्यासाठी TVS क्रेडिट डोमेन आयडी स्पूफिंग करणाऱ्या लबाडांपासून सावधानता बाळगा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Hamburger Menu Icon
<?$policy_img['alt']?>

आमच्या लोन ऑफरच्या अटी व शर्ती

₹2025 कॅशबॅक ऑफर - सीजी आणि आरओएमएच2:

1.टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडच्या विवेकबुद्धीनुसार लोन.

2.कॅशबॅकसाठी पात्र होण्यासाठी किमान लोन रक्कम रेफ्रिजरेटरसाठी ₹20,000/- आणि एअर कंडिशनरसाठी ₹30,000/- आहे.

3.ही ऑफर केवळ छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या निवडक आऊटलेट्सवर वैध आहे (आरओएमएच 2, *टीव्हीएस क्रेडिटद्वारे वापरलेले प्रदेश श्रेणीकरण).

4.ऑफर कालावधी: 11/04/2025 ते 30/06/2025.

5.कॅशबॅक केवळ 750 आणि त्यावरील सिबिल स्कोअर असलेल्या किंवा टीव्हीएस क्रेडिटच्या विवेकबुद्धीनुसार निवडलेल्या पूर्व-मंजूर कस्टमर्ससाठी पात्र आहे.

6.पेआऊट प्रोसेसच्या वेळी कोणत्याही बाउन्स किंवा अतिदेय पेमेंट्स शिवाय पहिल्या 3 ईएमआयच्या पेमेंटनंतर 60 दिवसांच्या आत कॅशबॅक जमा केला जाईल.

7.प्रोसेसिंग फी आणि इतर लागू शुल्क देय असतील.

8.टीव्हीएस क्रेडिट ऑफरशी संबंधित सेल्स, मार्केटिंग आणि कस्टमर ऑनबोर्डिंगसाठी एजंटच्या सर्व्हिसेसचा समावेश करू शकते.

9.ही ऑफर खाली नमूद केल्याप्रमाणे सामान्य अटी व शर्तींच्या अधीन आहे

आयफोन 16e सीरिजवर ₹2000 कॅशबॅक

1.टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडच्या विवेकबुद्धीनुसार लोन

2.ऑफर कालावधी: 25 एप्रिल 2025 ते 11 मे 2025.

3.ही ऑफर केवळ आयफोन 16e सीरिजवर वैध आहे.

4.ही ऑफर आयफोन 16e 128GB वर ₹35,940, आयफोन 16e 256GB वर ₹41,940 आणि आयफोन 16e 512GB वर ₹53,940 च्या लोन रकमेवर वैध आहे.

5.ही ऑफर आयफोन 16e 128GB वर ₹59,900, आयफोन 16e 256GB वर ₹69,900 आणि आयफोन 16e 512GB वर ₹89,900 च्या ॲसेट रकमेवर वैध आहे.

6.ही ऑफर सर्व कस्टमर्ससाठी वैध आहे.

7.कोणत्याही बाउन्सशिवाय पहिल्या 1 ईएमआय च्या यशस्वी पेमेंटनंतर 30 दिवसांच्या आत कॅशबॅक दिला जाईल.

8.लॉग-इन, प्रमाणीकरण आणि वितरणासह ऑफर कालावधीमध्ये संपूर्ण लोन प्रवास पूर्ण केला जाईल

9.कस्टमर ऑफर कालावधीदरम्यान केवळ एकदाच कॅशबॅकसाठी पात्र आहे.

10.प्रोसेसिंग फी आणि इतर लागू शुल्क देय असतील.

11.टीव्हीएस क्रेडिट कस्टमर्सच्या ऑफर आणि ऑनबोर्डिंगच्या सेल्स/मार्केटिंग इ. मध्ये एजंटच्या सर्व्हिसेसचा समावेश करू शकते.

10% ₹5000 पर्यंत - बजाज इलेक्ट्रॉनिक्स कॅशबॅक

1.टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडच्या विवेकबुद्धीनुसार लोन.

2.कॅशबॅकसाठी पात्र होण्यासाठी रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनरसाठी किमान लोन रक्कम ₹40,000/- आहे.

3.ही ऑफर केवळ AP, TS, DL, HR आणि UP मधील सर्व बजाज इलेक्ट्रॉनिक्स आऊटलेट्सवर वैध आहे

4.ऑफर कालावधी: 11/04/2025 ते 31/05/2025.

5.कॅशबॅक केवळ 750 आणि त्यावरील सिबिल स्कोअर असलेल्या किंवा टीव्हीएस क्रेडिटच्या विवेकबुद्धीनुसार निवडलेल्या पूर्व-मंजूर कस्टमर्ससाठी पात्र आहे.

6.पेआऊट प्रोसेसच्या वेळी कोणत्याही बाउन्स किंवा अतिदेय पेमेंट्स शिवाय पहिल्या 3 ईएमआयच्या पेमेंटनंतर 60 दिवसांच्या आत कॅशबॅक जमा केला जाईल.

7.प्रोसेसिंग फी आणि इतर लागू शुल्क देय असतील.

8.टीव्हीएस क्रेडिट ऑफरशी संबंधित सेल्स, मार्केटिंग आणि कस्टमर ऑनबोर्डिंगसाठी एजंटच्या सर्व्हिसेसचा समावेश करू शकते.

9.ही ऑफर खाली नमूद केल्याप्रमाणे सामान्य अटी व शर्तींच्या अधीन आहे

आयफोन 16 सीरिजवर ₹3000 कॅशबॅक

1.टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडच्या विवेकबुद्धीनुसार लोन

2. ऑफर कालावधी: 30 मार्च 2025 ते 29 जून 2025.

3.ही ऑफर केवळ पंजाब, दिल्ली, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील युनिकॉर्न स्टोअर्समध्ये आयफोन 16 सीरिज स्मार्टफोनवर वैध आहे.

4.ही ऑफर ₹20,000 आणि त्यावरील लोन रकमेवर वैध आहे.

5.ही ऑफर न्यू टू क्रेडिट (एनटीसी) कस्टमरसाठी वैध नाही.

6.कोणत्याही बाउन्सशिवाय पहिल्या 3 ईएमआयच्या यशस्वी पेमेंटनंतर कॅशबॅक दिला जाईल

7.कस्टमर ऑफर कालावधीदरम्यान केवळ एकदाच कॅशबॅकसाठी पात्र आहे.

8.प्रोसेसिंग फी आणि इतर लागू शुल्क देय असतील.

9.टीव्हीएस क्रेडिट कस्टमर्सच्या ऑफर आणि ऑनबोर्डिंगच्या सेल्स/मार्केटिंग इ. मध्ये एजंटच्या सर्व्हिसेसचा समावेश करू शकते.

आयफोन 12, 13, 14 आणि 15 सीरिजवर ₹2000 कॅशबॅक

1. टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडच्या विवेकबुद्धीनुसार लोन

2.ऑफर कालावधी: 30 मार्च 2025 ते 29 जून 2025.

3.ही ऑफर केवळ पंजाब, दिल्ली, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील युनिकॉर्न स्टोअर्समध्ये आयफोन 12, 13, 14 आणि 15 सीरिज स्मार्टफोनवर वैध आहे.

4.ही ऑफर ₹20,000 आणि त्यावरील लोन रकमेवर वैध आहे.

5.ही ऑफर न्यू टू क्रेडिट (एनटीसी) कस्टमरसाठी वैध नाही.

6.कोणत्याही बाउन्सशिवाय पहिल्या 3 ईएमआयच्या यशस्वी पेमेंटनंतर कॅशबॅक दिला जाईल.

7.कस्टमर ऑफर कालावधीदरम्यान केवळ एकदाच कॅशबॅकसाठी पात्र आहे.

8.प्रोसेसिंग फी आणि इतर लागू शुल्क देय असतील.

9.टीव्हीएस क्रेडिट कस्टमर्सच्या ऑफर आणि ऑनबोर्डिंगच्या सेल्स/मार्केटिंग इ. मध्ये एजंटच्या सर्व्हिसेसचा समावेश करू शकते.

आयएफबी एसी आणि रेफ्रिजरेटरवर दोन ईएमआय कॅशबॅक:

1.टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडच्या विवेकबुद्धीनुसार लोन

2. ही ऑफर उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमधील आदित्य व्हिजन आऊटलेट्सवर निवडक आयएफबी एसी आणि रेफ्रिजरेटरवर वैध आहे

3.ऑफर कालावधी: 05/03/2025 ते 30/06/2025.

4.ही ऑफर अन्य कोणत्याही कॅशबॅक ऑफरसह क्लब केली जाऊ शकत नाही.

5.पेआऊट प्रोसेसच्या वेळी कोणत्याही बाउन्स किंवा थकित पेमेंटशिवाय पहिल्या 3 ईएमआय च्या पेमेंटनंतर 60 दिवसांच्या आत 2 ईएमआय च्या समान कॅशबॅक जमा केला जाईल.

6.प्रोसेसिंग फी आणि इतर लागू शुल्क देय असतील.

7.टीव्हीएस क्रेडिट ऑफरशी संबंधित सेल्स, मार्केटिंग आणि कस्टमर ऑनबोर्डिंगसाठी एजंटच्या सर्व्हिसेसचा समावेश करू शकते.

8.ही स्कीम खाली नमूद केल्याप्रमाणे सामान्य अटी व शर्तींच्या अधीन आहे.

₹ 2025 समर कॅशबॅक ऑफर:

1.टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडच्या विवेकबुद्धीनुसार लोन.

2. कॅशबॅकसाठी पात्र होण्यासाठी किमान लोन रक्कम रेफ्रिजरेटरसाठी ₹20,000/- आणि एअर कंडिशनरसाठी ₹30,000/- आहे.

3. ऑफर कालावधी: 01/03/2025 ते 30/06/2025.

4. कॅशबॅक केवळ 750 आणि त्यावरील सिबिल स्कोअर असलेल्या किंवा टीव्हीएस क्रेडिटच्या विवेकबुद्धीनुसार निवडलेल्या पूर्व-मंजूर कस्टमर्ससाठी पात्र आहे.

5. पेआऊट प्रोसेसच्या वेळी कोणत्याही बाउन्स किंवा अतिदेय पेमेंट्स शिवाय पहिल्या 3 ईएमआयच्या पेमेंटनंतर 60 दिवसांच्या आत कॅशबॅक जमा केला जाईल.

6. प्रोसेसिंग फी आणि इतर लागू शुल्क देय असतील.

7. टीव्हीएस क्रेडिट ऑफरशी संबंधित सेल्स, मार्केटिंग आणि कस्टमर ऑनबोर्डिंगसाठी एजंटच्या सर्व्हिसेसचा समावेश करू शकते.

8. ही ऑफर खाली नमूद केल्याप्रमाणे सामान्य अटी व शर्तींच्या अधीन आहे

सामान्य अटी व शर्ती - कंझ्युमर ड्युरेबल ऑफर आणि स्कीम

• ऑफर आणि/किंवा स्कीम केवळ वैयक्तिक प्राप्तकर्त्यासाठी आहे आणि इतर कोणालाही नियुक्त किंवा पास केली जाऊ शकत नाही. याव्यतिरिक्त, त्याचा वापर इतर कोणत्याही प्रमोशन किंवा डिस्काउंटसह केला जाऊ शकत नाही. ऑफर आणि/किंवा स्कीममध्ये कोणतेही कॅश मूल्य नाही, त्याच्या वैधता कालावधीच्या पलीकडे वाढविले जाऊ शकत नाही आणि कोणत्याही प्रकारे वाटाघाटी करता किंवा बदलता येणार नाही.

• ऑफर आणि/किंवा स्कीममध्ये सहभाग स्वैच्छिक आहे.

• लोन मंजुरी ही टीव्हीएस क्रेडिट च्या विवेकबुद्धीनुसार आहे.

• स्कीम आणि कॅशबॅक गणनेशी संबंधित सर्व बाबींमध्ये, टीव्हीएस क्रेडिटचा निर्णय अंतिम, निर्णायक आणि कस्टमरवर बंधनकारक असेल आणि कस्टमरद्वारे विवादित किंवा आव्हान दिले जाणार नाही.

• या अटी टीव्हीएस क्रेडिटसह कस्टमरने स्वाक्षरी केलेल्या लोनच्या अटी व शर्ती, केएफएस, मंजुरी पत्र या अतिरिक्त असतील आणि त्याच्या बदल्यात नाहीत/ त्याची महत्त्वता कमी करत नाहीत.

• ऑफर आणि/किंवा स्कीम अंतर्गत कस्टमरने खरेदी केलेल्या कोणत्याही वस्तूच्या वापरामुळे किंवा अन्यथा संबंधित कोणत्याही नुकसान, हानी किंवा क्लेमसाठी किंवा अशा वस्तूंच्या डिलिव्हरीमुळे झालेल्या नुकसानीसाठी टीव्हीएस क्रेडिट ; कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही. .

• टीव्हीएस क्रेडिटची कोणतीही वॉरंटी नाही किंवा विक्रेत्याद्वारे ऑफर केलेल्या वस्तूंची गुणवत्ता, डिलिव्हरी किंवा अन्यथा कोणतेही प्रतिनिधित्व करत नाही. ही ऑफर प्राप्त करून कस्टमरने खरेदी केलेल्या वस्तूंविषयी कोणताही विवाद किंवा क्लेम कस्टमरद्वारे थेट टीव्हीएस क्रेडिटच्या कोणत्याही संदर्भाशिवाय किंवा दायित्वाशिवाय विक्रेत्यासह सोडवला जाईल.

• ऑफर आणि/किंवा स्कीम अंतर्गत लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने कोणतीही फसवणूक कृती केली जात असल्यास ऑफर आणि/किंवा स्कीमच्या लाभांमधून कोणतेही विक्रेता, डीलर, स्टोअर किंवा कस्टमरला अपात्र ठरविण्याचा किंवा काढून टाकण्याचा अधिकार टीव्हीएस क्रेडिटकडे राखीव आहे. या संदर्भात टीव्हीएस क्रेडिटचा निर्णय अंतिम असेल.

• ऑफर आणि/किंवा स्कीम जेथे प्रतिबंधित असेल तेथे आणि/किंवा अशा प्रॉडक्ट्सवर उपलब्ध नाही ज्यासाठी असे प्रोग्राम कोणत्याही कारणास्तव ऑफर केले जाऊ शकत नाहीत. ऑफर आणि/किंवा स्कीम जेथे कायद्यानुसार प्रतिबंधित आहे आणि/किंवा कोणत्याही कारणास्तव केले जाऊ शकत नाही/सुरू ठेवू शकत नाही तेथे उपलब्ध असणार नाही.

• टीव्हीएस क्रेडिट ऑफर आणि/किंवा स्कीमच्या परिणामांची कोणतीही सार्वजनिक घोषणा करण्यास बांधील असणार नाही.

• या वेबसाईटवर सूचीबद्ध केलेली कोणतीही ऑफर आणि/किंवा स्कीम घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने या सामान्य अटी व शर्ती स्वीकारल्याचे मानले जाईल.

• ऑफर आणि/किंवा स्कीममध्ये सहभागी होण्याद्वारे, कस्टमर या सामान्य अटी व शर्तींशी बांधील राहण्यास सहमत आहे. सहभाग पूर्णपणे स्वैच्छिक आहे आणि सहभागींद्वारे तसे मानले जाईल.

• पात्र कस्टमरसाठी उद्भवणाऱ्या सरकार, वैधानिक प्राधिकरण किंवा सहभागी संस्थांना देय असलेले कोणतेही टॅक्स, दायित्व किंवा शुल्क पूर्णपणे त्यांच्याद्वारे भरले जातील. याव्यतिरिक्त, ऑफर आणि/किंवा स्कीमशी संबंधित कोणतेही सर्व्हिस शुल्क किंवा इतर शुल्क देखील कस्टमरची जबाबदारी असू शकतात.

• येथे समाविष्ट असलेले काहीही टीव्हीएस क्रेडिटने पुढील, तत्सम किंवा इतर ऑफर किंवा स्कीम राबविण्याची वचनबद्धता दर्शवत नाही.

• टीव्हीएस क्रेडिट कोणत्याही वेळी, पूर्वसूचना न देता आणि कोणतेही कारण न देता, या सर्व अटी आणि शर्ती जोडण्याचा/बदलण्याचा/सुधारण्याचा/बदलण्याचा किंवा फरक करण्याच्या किंवा या ऑफर किंवा स्कीमला पूर्णपणे किंवा अंशतः दुसऱ्या ऑफर किंवा स्कीमने रिप्लेस करण्याचा, यासारख्याच असो वा नसो, किंवा पूर्णपणे विस्तारित किंवा विद्ड्रॉ करण्याचा अधिकार राखून ठेवते.

• वेबसाईटवर सूचीबद्ध ऑफर आणि/किंवा स्कीम टीव्हीएस क्रेडिट आणि विक्रेता/उत्पादकाद्वारे सह-निधीपुरवठा केलेल्या विशेष ऑफरच्या रूपात आहे आणि येथे समाविष्ट असलेले काहीही टीव्हीएस क्रेडिटसह कस्टमरने अंमलात आणलेल्या लोनच्या अटी आणि शर्तींवर प्रतिकूल किंवा त्यांच्यावर कोणताही परिणाम करणार नाही. वरील स्कीमच्या अटी लोनच्या अटी व शर्तींच्या अतिरिक्त असतील आणि त्यांची महत्त्वता कमी करणार नाहीत.

• कोणत्याही परिस्थितीत ऑफर आणि/किंवा स्कीम अंतर्गत ऑफर केलेला लाभ टीव्हीएस क्रेडिटद्वारे त्याऐवजी कॅशमध्ये सेटल केला जाणार नाही.

• पोस्ट केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांपर्यंत प्रोग्रामशी संबंधित कोणतीही शंका स्वीकारली जाईल. नमूद तारखेनंतर टीव्हीएस क्रेडिट कार्डधारकाकडून या प्रोग्रामशी संबंधित कोणतेही पत्रव्यवहार किंवा कम्युनिकेशन स्वीकारणार नाही.

• या स्कीमशी संबंधित सर्व कम्युनिकेशन/नोटीस "टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड, जयलक्ष्मी इस्टेट्स, नं. 29, हॅडोज रोड, चेन्नई, तमिळनाडू- 600006" वर पाठवल्या पाहिजेत.

• स्कीमशी संबंधित सर्व विवाद चेन्नईच्या सक्षम न्यायालये/न्यायाधिकरणांच्या विशेष अधिकारक्षेत्राच्या अधीन असतील.

टीव्हीएस मोपेडवर ऑफर:

1.टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडच्या विवेकबुद्धीनुसार लोन.

2.ऑफर कालावधी: 12/04/2025 ते 30/04/2025

3.ही ऑफर विशेषत: निवडक कस्टमर्ससाठी वैध आहे ज्यांनी यापूर्वी टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडकडून लोन्स घेतली आहेत आणि पूर्व-मंजूर लोनसाठी पात्र आहेत.

4.ऑफर केवळ तमिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये स्थित अधिकृत टीव्हीएस मोटर्स डीलर्सकडून खरेदी केलेल्या नवीन मोपेड वाहनांसह मोपेड वाहनांच्या एक्सचेंजसाठी लागू आहे.

5.जर डिस्बर्समेंट पूर्वी लोन कॅन्सल केले तर कस्टमर या ऑफरसाठी पात्र असणार नाहीत.

6.टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कोणत्याही वेळी ही ऑफर सुधारित किंवा कॅन्सल करण्याचा अधिकार राखून ठेवते.

7.लोन मंजुरी टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडच्या विवेकबुद्धीच्या अधीन आहे.

8.प्रोसेसिंग फी आणि इतर लागू शुल्क देय असतील.

9.या ऑफरमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही विवादाचे अधिकारक्षेत्र केवळ चेन्नईमध्ये असेल.

10.टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड ऑफरशी संबंधित सेल्स, मार्केटिंग आणि कस्टमर ऑनबोर्डिंगसाठी एजंटच्या सर्व्हिसेसचा समावेश करू शकते.

11.ही ऑफर खाली नमूद केल्याप्रमाणे सामान्य अटी व शर्तींच्या अधीन आहे.

टीव्हीएस स्पोर्ट्सवर ऑफर:

1.टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडच्या विवेकबुद्धीनुसार लोन.

2.ऑफर कालावधी: 12/04/2025 ते 30/04/2025

3.ऑफर केवळ निवडक कस्टमर्ससाठी वैध आहे ज्यांनी यापूर्वी टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडकडून लोन घेतले आहे आणि पूर्व-मंजूर लोनसाठी पात्र आहे.

4.ऑफर केवळ तमिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि तेलंगणा येथे स्थित टीव्हीएस मोटर्स अधिकृत डीलर्सकडून नवीन टीव्हीएस स्पोर्ट्स वाहने खरेदी करण्यासाठी वैध आहे.

5.जर ऑफर कालावधीदरम्यान लोन कॅन्सल केले तर कस्टमर ऑफरसाठी पात्र असणार नाही.

6.टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कोणत्याही वेळी ऑफर सुधारित किंवा कॅन्सल करण्याचा अधिकार राखून ठेवते. टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडचा निर्णय अंतिम असेल.

7.या ऑफरमधून उद्भवणाऱ्या कोणत्याही विवादांसाठी अधिकारक्षेत्र चेन्नई असेल.

8.टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड ऑफरशी संबंधित सेल्स, मार्केटिंग आणि कस्टमर ऑनबोर्डिंगसाठी एजंटच्या सर्व्हिसेसचा समावेश करू शकते.

9.ही ऑफर खाली नमूद केल्याप्रमाणे सामान्य अटी व शर्तींच्या अधीन आहे.

टीव्हीएस रोनिनवर ऑफर:

1.टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडच्या विवेकबुद्धीनुसार लोन.

2.ऑफर कालावधी: 12/04/2025 ते 30/04/2025

3.ही ऑफर विशेषत: निवडक कस्टमर्ससाठी वैध आहे ज्यांनी यापूर्वी टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडकडून लोन्स घेतली आहेत आणि पूर्व-मंजूर लोनसाठी पात्र आहेत.

4.ऑफर केवळ संपूर्ण भारतात स्थित अधिकृत टीव्हीएस मोटर्स विक्रेत्यांकडून टीव्हीएस रोनिन वाहने खरेदी करण्यासाठी लागू आहे.

5.जर ऑफर कालावधीदरम्यान लोन कॅन्सल केले तर कस्टमर या ऑफरसाठी पात्र असणार नाहीत.

6.टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कोणत्याही वेळी ही ऑफर सुधारित किंवा कॅन्सल करण्याचा अधिकार राखून ठेवते. लोन मंजुरी टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिस लिमिटेडच्या विवेकबुद्धीच्या अधीन आहे.

7.प्रोसेसिंग फी आणि इतर लागू शुल्क लागू होतील.

8.या ऑफरमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही विवादाचे अधिकारक्षेत्र केवळ चेन्नईमध्ये असेल.

9.इंटरेस्ट रेट बदलाच्या अधीन असेल आणि कस्टमर प्रोफाईल आणि सिबिल स्कोअरवर अवलंबून असेल.

10.कस्टमरला टॉप व्हेरियंटवर ₹9,000 किंमतीचे आणि मिड व्हेरियंटवर ₹5,000 किंमतीचे रायडिंग जॅकेट जिंकण्याची संधी असेल, ऑफर निवडक मॉडेल्सवर वैध आणि टीव्हीएस रोनिन खरेदीवर टीव्हीएस मोटर्सद्वारे जारी केलेल्या उपलब्धतेच्या अधीन असेल.

11.टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड ऑफरशी संबंधित सेल्स, मार्केटिंग आणि कस्टमर ऑनबोर्डिंगसाठी एजंटच्या सर्व्हिसेसचा समावेश करू शकते.

12.ही ऑफर खाली नमूद केल्याप्रमाणे सामान्य अटी व शर्तींच्या अधीन आहे.

सिनेमा तिकीट ऑफर:

1.ऑफर केवळ भारतात राहणाऱ्या कस्टमर्ससाठी वैध आहे.

2.4mm टीव्हीएस क्रेडिटमधून यशस्वीरित्या टू-व्हीलर लोन्स घेतलेल्या कस्टमर्सना एसएमएस पाठवेल.

3.सिनेमा तिकीट रिवॉर्ड प्रत्येक कस्टमरला 4mm रिडेम्पशन मायक्रोसाईटला भेट देऊन प्रत्येक महिन्याला सलग सहा महिन्यांसाठी 2 सिनेमा तिकीट रिडीम करण्याचा अधिकार देईल. एसएमएस द्वारे लिंक पाठवली.

4.कस्टमर भारतातील सिंगल आणि मल्टी-स्क्रीन सिनेमा थिएटर जसे की पीव्हीआर, आयनॉक्स, वेव्ह, सिनेपोलिस, एसआरएस, मिराज इ. मध्ये सिनेमाची तिकीटे बुक करू शकतात.

5.कस्टमर सोमवार ते गुरुवार दरम्यान सार्वजनिक सुट्ट्या वगळता सर्व शोसाठी 2-दिवसांच्या आगाऊ सूचना आणि 2 प्राधान्यासह सिनेमा तिकिटे बुक करू शकतात.

टू-व्हीलर लोन ऑफरच्या अटी व शर्ती :

1. केवळ टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडच्या विवेकबुद्धीनुसार लोन्स

2. वाहनाचे फंडिंग कस्टमरच्या प्रोफाईलवर आधारित असेल

3. बाह्य मापदंडांनुसार लोन मंजुरीचा कालावधी बदलू शकतो

4. ही स्कीम भारताच्या सर्व लागू केंद्र, राज्य कायदे आणि नियमांच्या अधीन आहे.

5. टीव्हीएस क्रेडिट कोणत्याही कारणास्तव कोणत्याही वेळी स्कीममधून कोणत्याही व्यक्तीला वगळण्याचा अधिकार राखून ठेवते.

6. ही स्कीम केवळ टीव्हीएस क्रेडिट अधिकृत डीलर्स आणि मल्टी-ब्रँड आऊटलेट्स (एमबीओ) कडून टू-व्हीलर खरेदी करणाऱ्या व्यक्तीसाठी आणि संपूर्ण भारतात टीव्हीएस क्रेडिट मधून टू-व्हीलर लोन प्राप्त करणाऱ्यांसाठी लागू आहे.

7. ही स्कीम संस्थात्मक, संघटनात्मक किंवा कॉर्पोरेट खरेदीसाठी लागू नाही.

8. टीव्हीएस क्रेडिट चे कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक, एजंट, वितरक, डीलर्स इ. व्यतिरिक्त सर्व व्यक्तींसाठी ही स्कीम खुली आहे.

9.इंटरेस्ट रेट बदलाच्या अधीन असेल आणि कस्टमर प्रोफाईल आणि सिबिल स्कोअरवर अवलंबून असेल.

10. टीव्हीएस क्रेडिट कोणत्याही एनडीएनसी (नॅशनल डू नॉट कॉल) रजिस्ट्री रेग्युलेशन साठी जबाबदार असणार नाही. सहभागी झालेले सर्व कस्टमर याद्वारे सहमत आहेत आणि ऑफरसाठी टीव्हीएस क्रेडिटला स्पष्ट संमती देतात की जरी ते एनडीएनसी, डीएनडी (डू नॉट डिस्टर्ब) अंतर्गत रजिस्टर्ड असले तरीही, टीव्हीएस क्रेडिटकडे ऑफरमध्ये स्वेच्छेने सहभागी झाल्याने अशा शॉर्टलिस्ट केलेल्या सहभागींना कॉल किंवा एसएमएस पाठविण्याचा आणि/किंवा ईमेल करण्याचा वैध अधिकार असेल.

11.प्रोसेसिंग फी आणि इतर लागू शुल्क देय असतील.

12.टीव्हीएस क्रेडिट कस्टमर्सच्या ऑफर आणि ऑनबोर्डिंगच्या सेल्स/मार्केटिंग इ. मध्ये एजंटच्या सर्व्हिसेसचा समावेश करू शकते

13. स्कीमच्या संदर्भात विवाद/विभेद असल्यास, चेन्नई न्यायालयांकडे त्यावर सुनवाई करण्यासाठी विशेष अधिकारक्षेत्र असेल..

14. टीव्हीएस क्रेडिटने ही स्कीम अंशत: किंवा पूर्णपणे परावर्तीत करण्याचा, स्थगित करण्याचा, बदलण्याचा किंवा कॅन्सल करण्याचा किंवा कस्टमर किंवा इतर कोणत्याही समूह किंवा संस्थेला सूचना न देता ऑफरच्या सर्व अटी व शर्ती बदलण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.

15.टीव्हीएस क्रेडिटचा निर्णय सर्व संदर्भात अंतिम असेल आणि या संदर्भात कोणतेही संवाद, शंका किंवा तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत.

16. या अंतर्गत किंवा कायद्याद्वारे प्रदान केलेला अधिकार किंवा उपाय वापरण्यात अयशस्वी होणे किंवा विलंब करणे हे टीव्हीएस क्रेडिटच्या बाजूने इतर अधिकार आणि उपायांचे अधिकार किंवा उपाय माफ करत नाही.
अन्य लोन संबंधित अटी व शर्ती देखील लागू असतील

इन्स्टाकार्ड ईकॉम ऑफर:

1.टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडच्या विवेकबुद्धीनुसार लोन

2.ऑफर कालावधी: 21/04/2025 ते 15/05/2025.

3.ही ऑफर भारताबाहेरील कस्टमर्स साठी लागू होणार नाही.

4.ऑफर विशेषत: ऑनलाईन खरेदीसाठी वैध आहे आणि ऑफलाईन ट्रान्झॅक्शन वर अप्लाय होत नाही.

5.ही ऑफर विशेषत: निवडक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर इन्स्टाकार्ड वापरून खरेदी करणाऱ्या विद्यमान कस्टमर्ससाठी उपलब्ध आहे. पात्र ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची यादी शोधण्यासाठी, कृपया प्रदान केलेल्या लिंकवर क्लिक करा. https://emicard.tvscredit.com/emicard/shop-online-home

6.कस्टमरने इन्स्टाकार्ड वापरून ऑनलाईन खरेदी पूर्ण करणे आवश्यक आहे आणि ऑफरसाठी पात्र होण्यासाठी त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल्स नंबरवर पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून T20 क्विझ स्पर्धेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. क्विझमध्ये चार प्रश्नांचा समावेश असेल आणि कस्टमरला क्विझ यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी त्यांना सर्वांची उत्तरे देणे आवश्यक आहे

7.स्पर्धेत सहभागी होण्याद्वारे, कस्टमर या अटी व शर्तींचे पालन करण्यास सहमत आहेत. टीव्हीएस क्रेडिट कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कोणत्याही वेळी स्पर्धेत सुधारणा किंवा कॅन्सल करण्याचा अधिकार राखून ठेवते.

8.स्पर्धेत सहभागी होताना होणाऱ्या कोणत्याही तांत्रिक समस्या किंवा अयशस्वीतेसाठी टीव्हीएस क्रेडिट जबाबदार असणार नाही.

9.विजेत्याची घोषणा 20 मे 2025 रोजी केली जाईल. विजेत्याला वॉईस कॉलद्वारे नोंदणीकृत मोबाईल्स नंबर आणि ई-मेलद्वारे सूचित केले जाईल.

10.सर्व सहभागींच्या मधून एका विजेत्याची निवड केली जाईल आणि टीव्हीएस क्रेडिटचा निर्णय अंतिम असेल. T20 मॅच लाईव्ह स्क्रीनिंग पाहण्यासाठी विजेत्याला दोन तिकीटे प्राप्त होतील. मॅचचे तिकीटे आणि स्क्रीनिंग ठिकाण विजेत्याच्या नोंदणीकृत ईमेल ॲड्रेस वर पाठविले जाईल.

11.सहभाग रिक्त घोषित केला जाईल आणि कॅन्सल केला जाईल आणि जर कोणतेही अनुचित किंवा फसवणूकीचे माध्यम आढळले तर कस्टमर आपोआप स्पर्धेतून अपात्र होईल, ज्यामध्ये तोतयागिरी किंवा दुहेरी सहभाग समाविष्ट आहे परंतु त्यापुरते मर्यादित नाही. ऑफर कालावधीदरम्यान लोन कॅन्सल करण्यामुळे कस्टमर स्पर्धेतून आपोआप अपात्र होईल.

12.या ऑफरमधून उद्भवणाऱ्या कोणत्याही विवादांसाठी अधिकारक्षेत्र चेन्नई असेल.

13.टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड ऑफरशी संबंधित सेल्स, मार्केटिंग आणि कस्टमर ऑनबोर्डिंगसाठी एजंटच्या सर्व्हिसेसचा समावेश करू शकते.

14.ही ऑफर खाली नमूद केल्याप्रमाणे सामान्य अटी व शर्तींच्या अधीन आहे.

Zerbs.com एअर कंडिशनर ऑफर

1.टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडच्या विवेकबुद्धीनुसार लोन

2.ऑफर कालावधी: 25/04/2025 ते 31/05/2025.

3.ही ऑफर विशेषत: टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडच्या विद्यमान कस्टमर्ससाठी उपलब्ध आहे.

4.ऑफर विशेषत: Zerbs.com द्वारे कोणत्याही ब्रँडच्या एअर कंडिशनरच्या ऑनलाईन खरेदीसाठी वैध आहे आणि इतर कोणत्याही प्रॉडक्ट्सवर अप्लाय होत नाही.

5.ही ऑफर ऑफलाईन ट्रान्झॅक्शन वर किंवा इतर ई-कॉमर्स वेबसाईटवरील खरेदीवर अप्लाय होत नाही.

6.ही ऑफर केवळ भारतातील सेवायोग्य पिन कोडवर लागू आहे. सेवायोग्य पिन कोड तपासण्यासाठी, कृपया येथे क्लिक करा

7.कस्टमर एअर कंडिशनरच्या खरेदीवर Zerbs.com द्वारे मोफत इंस्टॉलेशनसाठी पात्र असतील.

8.खरेदीनंतर मोफत इंस्टॉलेशन सर्व्हिस प्रदान करण्यात Zerbs.com द्वारे कोणत्याही अयशस्वीतेसाठी टीव्हीएस क्रेडिट जबाबदार असणार नाही.

9.ऑफर कालावधीदरम्यान लोन कॅन्सल केल्याने कस्टमर ऑफरसाठी अपात्र ठरेल.

10.या ऑफरमधून उद्भवणाऱ्या कोणत्याही विवादांसाठी अधिकारक्षेत्र चेन्नई असेल.

11.टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड या ऑफरशी संबंधित सेल्स, मार्केटिंग आणि कस्टमर ऑनबोर्डिंगसाठी एजंटच्या सर्व्हिसेसचा समावेश करू शकते.

12.ही ऑफर खाली नमूद केल्याप्रमाणे इन्स्टाकार्ड प्रोग्रामच्या अटी व सामान्य अटी व शर्तींच्या अधीन आहे.

Zerbs.com कूलर आणि रेफ्रिजरेटर ऑफर:

1.टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडच्या विवेकबुद्धीनुसार लोन

2.ऑफर कालावधी: 25/04/2025 ते 31/05/2025.

3.ही ऑफर विशेषत: टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडच्या विद्यमान कस्टमर्ससाठी उपलब्ध आहे.

4.ऑफर विशेषत: Zerbs.com द्वारे कोणत्याही ब्रँडच्या कूलर/रेफ्रिजरेटरच्या ऑनलाईन खरेदीसाठी वैध आहे आणि इतर कोणत्याही प्रॉडक्ट्सवर अप्लाय होत नाही.

5.ही ऑफर ऑफलाईन ट्रान्झॅक्शन वर किंवा इतर ई-कॉमर्स वेबसाईटवरील खरेदीवर अप्लाय होत नाही.

6.ही ऑफर केवळ भारतातील सेवायोग्य पिन कोडवर लागू आहे. सेवायोग्य पिन कोड तपासण्यासाठी, कृपया येथे क्लिक करा

7.कूलर/रेफ्रिजरेटर खरेदीवर कस्टमर Zerbs.com द्वारे मोफत एअर मॅटिक किट (मशीन + 1 रिफिल) साठी पात्र असतील

8.खरेदीनंतर मोफत एअर मॅटिक किट प्रदान करण्यात Zerbs.com द्वारे कोणत्याही अयशस्वीतेसाठी टीव्हीएस क्रेडिट जबाबदार असणार नाही.

9.ऑफर कालावधीदरम्यान लोन कॅन्सल केल्याने कस्टमर ऑफरसाठी अपात्र ठरेल.

10.या ऑफरमधून उद्भवणाऱ्या कोणत्याही विवादांसाठी अधिकारक्षेत्र चेन्नई असेल.

11.टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड या ऑफरशी संबंधित सेल्स, मार्केटिंग आणि कस्टमर ऑनबोर्डिंगसाठी एजंटच्या सर्व्हिसेसचा समावेश करू शकते.

12.ही ऑफर खाली नमूद केल्याप्रमाणे सामान्य अटी व शर्तींच्या अधीन आहे.

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!