स्पर्धेत सहभागी झाल्यावर विजेत्यांना ₹10 लाख पर्यंत बक्षिस मिळतात
राष्ट्रीय ऑक्टोबर 17, 2022: भारताची आघाडीची वेगाने विकसित होणारी फायनान्शियल सर्व्हिस प्रोव्हायडर टीव्हीएस क्रेडिटने दिवाळी सणाच्या निमित्ताने मॅजिकल दिवाळी कॅम्पेनला प्रारंभ केला आहे. या एकात्मिक मार्केटिंग कॅम्पेन द्वारे, लोन शोधणारे आणि त्यांचे ब्रँड फॉलोवर्सला टार्गेट करुन कंपनी टीव्हीएस क्रेडिट लोनसह फायनान्स केलेल्या प्रॉडक्ट्सच्या खरेदीवर ₹10 लाखाची आकर्षक बक्षिसे ऑफर करत आहे. स्पर्धेमधील सहभाग संपूर्ण भारतातील कस्टमर्ससाठी ऑक्टोबर 1 - 24, 2022 पासून खुला आहे.
मागील 16 दिवसांमध्ये, कॅम्पेनने अनेक सहभागींना आकर्षित केले आहे जे टीव्हीएस क्रेडिट लोन वापरून केलेल्या खरेदीसह सेल्फी शेअर करून मॅजिकल दिवाळी स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. यामुळे त्यांना दैनंदिन आणि मोठी बक्षिसे जसे की टीव्हीएस ज्युपिटर, गोल्ड कॉईन्स, दुबई ट्रि्प आणि भरपूर काही जिंकण्यासाठी पात्र ठरतात. ही स्पर्धा टू-व्हीलर, स्मार्ट फोन्स आणि कंझ्युमर ड्युरेबल प्रॉडक्टच्या खरेदी साठी टीव्हीएस क्रेडिट लोन प्राप्त करणाऱ्या ग्राहकांसाठी खुली आहे.
या व्यतिरिक्त, टीव्हीएस क्रेडिटच्या ब्रँड फॉलोवर्स साठी, कंपनीने #SwagatKhushiyonKa स्पर्धा हाती घेतली आहे. ज्यामध्ये केवळ सोशल मीडियावर दिवाळी सणाचे फोटो/व्हिडिओ/रिल्स क्लिक आणि शेअर करण्याद्वारे त्यांना आकर्षक व्हाउचर्स जिंकण्याची संधी प्राप्त होणार आहे.
या मोहिमेवर भाष्य करताना, विपणन प्रमुख, चरणदीप सिंग म्हणाले: “मॅजिकल दिवाळी मोहिमेमध्ये वापरलेल्या सामग्रीच्या योग्य मिश्रणासह आणि रोमांचक ऑफरसह, आम्ही एक विश्वासार्ह भागीदार म्हणून आमचे स्थान अधिक मजबूत करण्याची अपेक्षा करतो जे कस्टमरला सुलभ सुविधा देऊन आनंदित करतात. फायनान्स उपलब्ध करण्याद्वारे. टीव्हीएस क्रेडिट कुटुंब त्यांच्या कस्टमरला अपूर्व अशा फेस्टिव्ह सीझन साठी शुभेच्छा व्यक्त करते.”
या दिवाळीत, कंपनी कस्टमर्सच्या आकांक्षा तसेच सणासाठी त्यांच्या विश-लिस्टची पूर्तता करत आहे. आतापर्यंत, कॅम्पेन 1 दशलक्षपेक्षा जास्त ऑनलाईन युजर्सशी कनेक्ट झाली आहे.
टीव्हीएस क्रेडिट देशभरातील प्रत्येक भारतीयाचे जीवन समृद्ध करण्यासाठी वचनबद्ध आहे. विचारपूर्वक डिझाइन केलेली फायनान्शियल प्रॉडक्ट्स आणि मॅजिकल दिवाळी सारख्या सणाच्या प्रोमोजसह, टीव्हीएस क्रेडिटने कस्टमर्सच्या आकांक्षांमध्ये भागीदार म्हणून स्वतःची कल्पना केली आहे, तिच्या कौशल्याने त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढवल्या आहेत.
रुचिका राणा
वरिष्ठ व्यवस्थापक, ब्रँडिंग आणि संवाद
मोबाईल: +91 9910036860
ईमेल: ruchika.rana@tvscredit.com
वेब: https://www.tvscredit.com/
साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स