आम्ही, टीव्हीएस क्रेडिटमध्ये गुणवत्तेवर आधारित औपचारिक भरती प्रक्रिया राबवतो. आम्ही भरती प्रक्रियेदरम्यान अर्जदारांकडून कोणतेही शुल्क किंवा डिपॉझिटची मागणी कधीही करत नाही. फसवणुकीचा ईमेल/ऑफर पाठविण्यासाठी TVS क्रेडिट डोमेन आयडी स्पूफिंग करणाऱ्या लबाडांपासून सावधानता बाळगा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Hamburger Menu Icon
products image

प्रेस रिलीज

महत्त्वपूर्ण पैलू आणि घडामोडी जाणून घ्या

टीव्हीएस क्रेडिटचा "प्रगती पर्व" लोन मेळावा संपन्न, कस्टमर सहभाग आणि प्रतिबद्धतेचे घडले दर्शन

प्रकाशन: टीव्हीएस क्रेडिट तारीख: 17 | जुलै | 2023

उत्तर प्रदेश, जुलै 17, 2023: टीव्हीएस क्रेडिट हे आघाडीचे फायनान्शियल सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत. त्यांनी महत्वाकांक्षी "प्रगती पर्व" लोन मेळाव्याचे यशस्वीपणे आयोजन केले. उत्तर प्रदेश राज्यातील सितापूर येथील आरएमपी मैदानावर 6 ते 9 जुलै दरम्यान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

सितापूर मधील नागरिकांना आर्थिक ध्येय साध्य करणे आणि त्यासाठी उपाय प्रदान करण्याच्या हेतूने लोन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.. जलद लोन मंजुरी आणि सुलभ ॲप्लिकेशन प्रोसेससह, कंपनीने मोबाईल आणि कंझ्युमर ड्युरेबल, टू-व्हीलर आणि ट्रॅक्टर खरेदीसाठी जास्तीत जास्त लोन वितरित केले.

या कार्यक्रमात संवादात्मक सत्र, माहितीपूर्ण चर्चा आणि मनोरंजक उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या नजीकची शहरे आणि गावांतील 1000 पेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

टीव्हीएस क्रेडिटचे सीएमओ चरणदीप सिंह कार्यक्रम बाबत भाष्य करताना म्हणाले, " कार्यक्रमाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो आहे.". हा उपक्रम दृढ संबंध प्रस्थापित करण्यास, कस्टमरच्या गरजा प्रभावीपणे पूर्ण करणाऱ्या वित्तीय उपाय प्रदान करण्याची आमची वचनबद्धता पूर्ण करण्याचे एकप्रकारे व्यासपीठ होते.”

बुधराम ऑटो, किसान ॲग्रो मार्ट, सूर्यवंश आणि मुले, श्री श्याम ट्रॅक्टर्स, पंजाब ट्रॅक्टर्स, किसान ट्रॅक्टर्स, अवध इलेक्ट्रॉनिक्स, आर.के ट्रेडिंग आणि अल अहद मोबाईल पॉईंट यांसह कंपनीचे डीलर भागीदार या कार्यक्रमात सक्रिय सहभागी झाले.

प्रगती पर्व मेळाव्यात सहभागी पार्टनर म्हणाले, "टीव्हीएस क्रेडिटच्या लोन ऑफरिंगसह आकर्षक योजना आणि सोप्या फायनान्सिंग पर्यायांसह कस्टमरला त्यांची आकांक्षा पूर्ण करण्यास मदत केली आहे, परिणामी माझ्या बिझनेसमध्ये महत्त्वपूर्ण वाढ झाली आहे."
टू-व्हीलर लोन्स, ट्रॅक्टर लोन्स, ऑनलाईन पर्सनल लोन्स, यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन्स, मोबाईल लोन्स, कंझ्युमर लोन्स, इन्स्टाकार्ड, थ्री-व्हीलर लोन्स आणि यूज्ड कार लोन्स सह विस्तृत श्रेणीतील भारताची मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी विविध प्रकारच्या फायनान्शियल प्रॉडक्ट्स ऑफर करते.

परिशिष्टे:
"प्रगती पर्व" लोन मेळाव्यातील छायाचित्रे

Pragati Parv

मीडिया संपर्क: टीव्हीएस क्रेडिट

रुचिका राणा
वरिष्ठ व्यवस्थापक, ब्रँडिंग आणि संवाद
मोबाईल: +91 9910036860
ईमेल: ruchika.rana@tvscredit.com
वेब: https://www.tvscredit.com


  • यावर शेअर करा
  • Share it on Facebook
  • Share it on Twitter
  • Share it on Linkedin

साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!