आम्ही, टीव्हीएस क्रेडिटमध्ये गुणवत्तेवर आधारित औपचारिक भरती प्रक्रिया राबवतो. आम्ही भरती प्रक्रियेदरम्यान अर्जदारांकडून कोणतेही शुल्क किंवा डिपॉझिटची मागणी कधीही करत नाही. फसवणुकीचा ईमेल/ऑफर पाठविण्यासाठी TVS क्रेडिट डोमेन आयडी स्पूफिंग करणाऱ्या लबाडांपासून सावधानता बाळगा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Hamburger Menu Icon
Online Doctor Consultation

टी-हेल्थ म्हणजे काय?

  • हा सोपे, सुरक्षित आणि निरंतर लाभ देऊ करतो
  • आणि तुम्हाला जेव्हा आवश्यक असेल तेव्हा सर्वोत्तम आरोग्यसेवेचा ॲक्सेस प्रदान करतो

टी-हेल्थ म्हणजे काय?

टी-हेल्थ हा तुमचा खरा स्वास्थ्य सोबती आहे, एक आरोग्यविषयक लाभ कार्यक्रम जो आणला आहे खास तुमच्यासाठी टीव्हीएस ने. हा डॉक्टरांची कन्सल्टेशन्स, लॅबचे लाभ, आऊटपेशंट केअर (ओपीडी) आणि इतर गोष्टींसह विस्तृत श्रेणीच्या आरोग्यसेवेच्या गरजा कव्हर करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. टी-हेल्थसह, तुमच्या आरोग्याची उत्तम काळजी घेतली जाईल याची तुम्ही खात्री बाळगू शकता कारण तुमचे आरोग्य हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

टी-हेल्थ का निवडावा?

अशी अनेक पटणारी कारणे आहेत यासाठी की टी-हेल्थ हेल्थ कव्हरेजसाठी तुमची सर्वोत्तम निवड का असावी:

Healthcare Coverage
  • Features and Benefits of InstaCard - Pre-approved loan* up to ₹ 1 lakh
    सर्वसमावेशक कव्हरेज:

    टी-हेल्थ सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करतो, ज्यामुळे तुम्हाला विविध वैद्यकीय गरजांसाठी संरक्षण मिळेल याची खात्री होते. नियमित तपासणी असो किंवा अधिक गंभीर आरोग्य समस्या असो, टी-हेल्थ तुम्हाला कव्हर करतो.

  • Features and Benefits of t-health - Repay easily
    सुविधाजनक ॲक्सेस:

    टी-हेल्थसह, तुम्ही कधीही आणि कुठेही आरोग्यसेवा ॲक्सेस करू शकता. तुम्ही घरी असाल, कामाच्या ठिकाणी असाल किंवा प्रवासात, टी-हेल्थचे आरोग्यसेवा प्रदात्यांचे नेटवर्क नेहमीच आवाक्यात असते.

  • संपूर्ण काळजीचे आश्वासन:

    टी-हेल्थ डिजिटल कॅन्सर केअर रिस्क असेसमेंट देऊ करून अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक देतो. आम्हाला समजते की आरोग्याच्या समस्या बदलू शकतात आणि आम्हाला हे सुनिश्चित करायचे आहे की आव्हानात्मक वैद्यकीय स्थितीचा सामना करताना देखील तुम्हाला आवश्यक सहाय्य आहे.

  • मोफत टेलिकन्सल्टेशन्स:

    टी-हेल्थसह तज्ञांचा वैद्यकीय सल्ला केवळ एका कॉलच्या अंतरावर आहे. आम्ही मोफत टेलिकन्सल्टेशन्स प्रदान करतो, जेणेकरून तुम्हाला कधीही, कुठेही प्रोफेशनल मार्गदर्शन मिळू शकेल. तुमच्या आरोग्याच्या समस्या नेहमी ऐकून घेतल्या जातील आणि तत्काळ दूर केल्या जातील.

  • Features and Benefits of t-health - Zero processing fee
    पारदर्शक किंमत:

    टीव्हीएस क्रेडिट येथे, आम्ही पारदर्शकतेवर विश्वास ठेवतो. कोणतेही छुपे खर्च किंवा जटिल किंमतीची रचना नाही. आमच्यासह, तुम्हाला थेट लाभ आणि तुमच्या कव्हरेजची स्पष्ट समज मिळते.

विविध गरजा पूर्ण करण्यासाठी टी-हेल्थ दोन विशिष्ट प्लॅन पर्याय ऑफर करतो:

Silver Healthcare Plan
सिल्व्हर

सिल्व्हर प्लॅन तुमचे स्वास्थ्य सुरक्षित करण्याकरिता आवश्यक कव्हरेज प्रदान करण्यासाठी तयार केलेला आहे. अनावश्यक गोष्टींशिवाय दर्जेदार आरोग्यसेवा कव्हरेज शोधणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

Gold Healthcare Plan
गोल्ड

गोल्ड प्लॅन वर्धित लाभांसह प्रीमियम आरोग्यसेवा अनुभव देऊ करतो. जर तुम्ही अपेक्षेपेक्षा अधिक देऊ करणारे सर्वसमावेशक कव्हरेज शोधत असाल तर टी-हेल्थ गोल्ड प्लॅन हा उत्तम मार्ग आहे.

साथी ॲप डाउनलोड करून तुमचे टी-हेल्थ अकाउंट ॲक्सेस करा

साथी ॲप डाउनलोड

टी-हेल्थ नेहमी विचारले जाणारे प्रश्न

साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!