आर्थिक परिस्थितीमुळे अर्चना आर या
इयत्ता 12 नंतर आपले शिक्षण पुढे सुरू ठेवण्यास अक्षम होत्या
त्यांचे वडील घरातील एकमेव कमावते व्यक्ती होते
त्यांनी नोकरी साठी शोधाशोध सुरु केली होती. परंतु कौशल्य नसल्यामुळे आणि
शिक्षण पुरेसे नसल्यामुळे त्या नोकरी शोधण्यासाठी अक्षम होत्या
त्यांच्या मैत्रिणीने त्यांना बेसिक कॉम्प्युटर स्किल्स कोर्स जॉईन करण्यास
सुचविले. बंगळुरु आजिविका विकास
सेंटर. अर्चना यांना संगणकामध्ये मोठ्या प्रमाणात
सुरुवातीपासूनच स्वारस्य होते आणि त्यामुळे एक उत्तम करिअर ठरणार होते
युवा परिवर्तन कडून नोकरी शोधण्यासाठी मदतीचा हात
पुढे केला जाणार होता. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी थेट
कॉम्पुटर ऑपरेटर म्हणून कामास सुरुवात केली
₹13,000 प्रति महिना त्यांना वेतन स्वरुपात मिळाले . अर्चना आता
त्यांच्या कुटुंबाला सहाय्य करण्यास सक्षम आहेत आणि या संधी बद्दल
टीव्हीएस क्रेडिट आणि युवा परिवर्तनला धन्यवाद देतात
शिकविणे खूपच चांगले आहे आणि मला लवकर समजते आणि सुलभपणे
आत्मसात करू शकते. अध्ययन कौशल्यासोबतच युवा परिवर्तनने आम्हाला
परिवर्तनाचा विचार' शिकविला ज्यामुळे आम्हाला आमच्या दैनंदिन कामात अधिक मदत होते", अर्चना त्यांच्या अनुभवाबद्दल सांगत होत्या.