हर्षद सीताराम चव्हाण हे पुणे जिल्ह्यातील आंबेगावचे रहिवाशी आहेत
पालक आणि लहान भाऊ-बहीण असा परिवार आहे. त्यांचे वडील
त्यांचे वडील कामगार म्हणून काम करतात आणि त्यांच्याकडे उत्पन्नाचा स्थिर स्रोत नाही. हर्षदना
त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी काम करायचे होते. त्यांना
त्यांच्या परिसरात आयोजित मोबिलायझेशन ड्राईव्हद्वारे मल्टी-स्किल प्रोग्रामविषयी
माहिती मिळाली. त्यांनी लवकरच केंद्राला भेट दिली आणि
प्रोग्रामचे बारीकसारीक तपशील जाणून घेतले. आपल्या
वडिलांशी सल्लामसलत केल्यानंतर हर्षदनी प्रोग्रामसाठी नावनोंदणी केली. त्यांनी त्यांचे
प्रशिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर त्यांनी हाय स्पीड
मल्टी सोल्यूशन येथे काम करण्यास सुरुवात केली, जेथे ते दरमहा ₹9,000 कमावतात. ते
त्यांच्या कुटुंबाला सहाय्य करण्याची संधी दिल्याबद्दल टीव्हीएस क्रेडिट
आणि युवा परिवर्तनचे आभारी आहेत.