मला सेकंड-हँड कमर्शियल वाहन खरेदी करण्याची तातडीने गरज होती कारण मी बांधकाम साहित्य वाहतूक व्यवसायात प्रवेश करण्याचा विचार करत होतो. वेळेवर सर्व्हिस आणि सपोर्ट दिल्याबद्दल टीव्हीएस क्रेडिट टीमचे आभार. माझ्या प्रवासाचं पहिल पाऊल हे मला केवळ यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन्स द्वारे टाकणे शक्य झाले.