एम. साकीबची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. कारणामुळे
आर्थिक अडथळ्यांमुळे त्यांना
इयत्ता 12 नंतर शिक्षण पूर्ण करणे शक्य नव्हते. त्याने आपल्या कुटुंबाला हातभार लावण्याचा निर्णय घेतला
मात्र, जॉब मिळत नव्हता. युवा परिवर्तन सोबत त्यांचा संपर्क आला
सेंटरला भेट दिली. त्यावेळी विविध कोर्स बाबत त्यांना माहिती मिळाली आणि
त्यानंतर बेसिक कॉम्प्युटर प्रोग्रामची निवड केली,
प्रोग्राम पूर्ण केल्यानंतर
आय प्रोसेस' मध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून निवड झाली
आणि प्रति महिना
₹15,000 कमाईला सुरुवात केली
कुटुंबाला सपोर्ट करीत असल्याचा त्याला निश्चितच आनंद झाला आहे.