मी टीव्हीएस क्रेडिटच्या सुलभ टू-व्हीलर लोन सह माझे स्वत:चे मोपेड खरेदी करू शकलो. सेल्स एक्झिक्युटिव्हने मला लो-डाउन पेमेंट स्कीम सुचविण्यापासून ते आवश्यक पेपरवर्क भरण्यापर्यंत संपूर्ण प्रोसेसमध्ये सहाय्य केले.
माझी टीव्हीएस मोपेड माझ्या बिझनेसमध्ये मला मोठी मदत आहे आणि माझ्या उत्पन्नात वाढ झाली आहे.