आम्ही, टीव्हीएस क्रेडिटमध्ये गुणवत्तेवर आधारित औपचारिक भरती प्रक्रिया राबवतो. आम्ही भरती प्रक्रियेदरम्यान अर्जदारांकडून कोणतेही शुल्क किंवा डिपॉझिटची मागणी कधीही करत नाही. फसवणुकीचा ईमेल/ऑफर पाठविण्यासाठी TVS क्रेडिट डोमेन आयडी स्पूफिंग करणाऱ्या लबाडांपासून सावधानता बाळगा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

hamburger icon

प्रशंसापत्रे

आमच्या बोलक्या यशोगाथा

याद्वारे फिल्टरः:

अंजली दत्तात्रय गायकवाड
सक्षम

अंजली गायकवाड, राहणार आंबेगाव, पुणे. अंजली एका गरीब कुटुंबातून पुढे आली आहे आणि आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहिली.. तिचे वडील घरातील एकमेव कमावते व्यक्ती असून रोजंदारीवर जातात. कुटुंबाचा चरितार्थ चालवणं म्हणजे तारेवरची कसरत ... अधिक वाचा

हर्षद सीताराम चव्हाण
सक्षम

हर्षद सिताराम चव्हाण हा पुणे जिल्ह्यातील आंबेगावचा रहिवाशी आहे. पालक आणि लहान भाऊ-बहीण असा परिवार आहे.. त्याचे वडील कामगार म्हणून काम करतात आणि त्यांच्याकडे उत्पन्नाचा स्थिर स्रोत नाही. हर्षदला त्याच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी काम करायचे होते. त्यांना मिळाले ... अधिक वाचा

ज्ञानेश्वरी बळवंत शिरतार
सक्षम

ज्ञानेश्वरी बलवंत शिरतार, 18, पुणे जिल्ह्यातील जुन्नरची राहणारी आहे. तिचे वडील रोजंदारी करतात. चार व्यक्तींच्या कुटूंबात एकमेव कमावते व्यक्ती आहेत. वडिलांची मासिक कमाई ₹5,000 प्रति महिना इतकी आहे. ज्यात कुटुंबाच्या गरजा भागवणे ... अधिक वाचा

सचिन दशरथ पांडे
सक्षम

सचिन पांडे आपल्या पालकांसोबत जुन्नरमध्ये राहतात. त्यांचे वडील कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती आहेत. प्रति महिना रु. 9,000 कमाई करतात. युवा परिवर्तनाच्या माहितीपत्रकाच्या माध्यमातून त्यांना वायरमन कोर्स विषयी माहिती मिळाली. त्यांनी प्रोग्रामविषयी चौकशी केली, ... अधिक वाचा

एम साकिब फौजान अहमद
सक्षम

एम. साकीबची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. आर्थिक अडचणींमुळे, इयत्ता 12 बारावीनंतर त्यांनी आपले पुढील शिक्षण पूर्ण केले नाही. त्यांनी त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्याचा निर्णय घेतला. मात्र नोकरी मिळवणे कठीण वाटले. एका मोबिलायझेशन ड्राईव्हद्वारे ... अधिक वाचा

शरण्या के
सक्षम

पदवी घेतल्यानंतरही नोकरी मिळवणे खूपच कठीण होते. जो कॉम्प्युटर कोर्स मी केला त्याने मला अकाउंटंट म्हणून नियुक्त होण्यास मदत केली.

दिव्या श्री पीएन
सक्षम

मला माझ्या पतीची खर्च भागवण्यात खरोखरच मदत करण्याची इच्छा होती. आता माझ्याकडे नोकरी आहे, मी तसे करू शकते!

अर्चना आर
सक्षम

आर्थिक समस्यांमुळे इयत्ता 12 नंतर अर्चना आर आपलं शिक्षण पूर्ण करू शकल्या नाहीत. त्यांचे वडील कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांनी नोकरीचा प्रयत्न सुरू केला. परंतु कौशल्याचा अभाव ... अधिक वाचा

Mudagil - Testimonial for Two-Wheeler Loan
मुदगिल
टू-व्हीलर लोन्स

मला टीव्हीएस क्रेडिटसह उत्तम अनुभव आला. टू-व्हीलर लोन प्रोसेस जलद असते आणि किमान डॉक्युमेंटेशनची आवश्यकता असते. मी निश्चितच माझ्या कर्मचारी, मित्र आणि कुटुंबाला टीव्हीएस क्रेडिटची शिफारस करेन.

Hema Dhage - Customer Testimonial for Two Wheeler Loan
हेमा ढगे
टू-व्हीलर लोन्स

यापूर्वी, मी माझ्या बिझनेससाठी कच्च्या मालाची खरेदी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत होते. आता माझ्याकडे स्वतःचे टू-व्हीलर आहे, टीव्हीएस क्रेडिटच्या टू-व्हीलर लोनसाठी अप्लाय करताना सोप्या आणि किमान डॉक्युमेंटेशन प्रक्रियेचे आभार. अधिक वाचा

22 पैकी 12 परिणाम दाखवत आहे

साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!