टीव्हीएस क्रेडिटने मला ट्रॅक्टर लोन दिले जेव्हा माझे ॲप्लिकेशन अन्य संस्थांकडून नाकारले जात होते. ट्रॅक्टरमुळे मिळालेल्या उत्पन्नामुळे मी माझ्या मुलीचे लग्न करू शकले आणि आता मी दोन अधिक लोकांना रोजगार देण्याइतपत पुरेशी कमाई करीत आहे जे आता चांगले जीवन जगात आहेत. टीव्हीएस क्रेडिटला धन्यवाद