केवायसी प्रोसेस जलद, सोपी होती आणि किमान डॉक्युमेंटेशन आवश्यक होते. तसेच, मी साथी ॲपमार्फत संपूर्ण कालावधीमध्ये माझ्या कंझ्युमर लोन तपशिलाचा ट्रॅक ठेवू शकलो. भविष्यातील कोणत्याही आवश्यकतेसाठी मी निश्चितच टीव्हीएस क्रेडिटशी पुन्हा संपर्क साधेन ... अधिक वाचा