माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि माझ्या कठीण काळात मला मदत केल्याबद्दल मी टीव्हीएस क्रेडिट टीमचा आभारी आहे. विशेषत: यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोनच्या बाबतीत. मी आता माझ्या स्वत:च्या पायावर उभा राहण्यास सक्षम आहे आणि माझ्या बिझनेसची भरभराट होत आहे. अधिक वाचा