जर तुम्ही पूर्व-मालकीचे वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि आर्थिक सहाय्य आवश्यक असेल तर आमचे यूज्ड कार लोन तुमच्यासाठी निश्चितच आदर्श पर्याय आहे. आम्ही यूज्ड कार लोन्स वर स्पर्धात्मक इंटरेस्ट रेट्स ऑफर करतो आणि फ्लेक्सिबल रिपेमेंट पर्याय प्रदान करतो. ज्यामुळे सर्वांना यूज्ड कार लोन्सची उपलब्धता होते. आम्ही आमच्या सोप्या डॉक्युमेंटेशन प्रोसेसद्वारे तुमचा खरेदी प्रवास सुरळीत करतो आणि ॲसेटच्या वॅल्यूच्या आधारित 95%* पर्यंत फंडिंग ऑफर करतो. आमच्या त्वरित मंजुरी प्रोसेससह तुम्हाला आवश्यक असलेले फंड मिळवा कारण आम्ही तुम्हाला परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट्सवर सर्वोत्तम यूज्ड कार लोन प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत.
यूज्ड कार लोन विविध लाभांसह उपलब्ध आहे. त्वरित लोन मंजुरीपासून ते कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय लोन डिस्बर्सलपर्यंत, आम्ही तुम्हाला सर्वोत्तम यूज्ड कार लोन्स प्रदान करतो. प्रमुख लाभ आणि फीचर्स येथे आहेत:
तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफाय झाल्यानंतर, तुम्ही त्वरित लोन मंजुरी प्रोसेससह केवळ 4 तासांमध्ये तुमचे यूज्ड कार लोन मंजूर करून घेऊ शकता.
कमीतकमी डाउनपेमेंट वर तुमच्या आवडीची प्री-ओन्ड कार घरी आणा. 95% पर्यंत फंडिंग मिळवा.
कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय यूज्ड कार लोन मिळवा. यामुळे कोणतीही पारंपारिक उत्पन्न डॉक्युमेंटेशन नसलेल्या व्यक्तींना लोन प्रोसेस सोपी आणि अधिक ॲक्सेस करता येईल याची सुनिश्चिती मिळते.
12 ते 60 महिन्यांपर्यंत सोयीस्कर आणि लवचिक मासिक रिपेमेंट पर्यायांचा आनंद घ्या. यूज्ड कार वॅल्युएशन टूल वापरून, तुमच्या संभाव्य ईएमआय चा अंदाज घ्या.
किमान पेपरवर्कसह यूज्ड कार लोनसाठी अप्लाय करताना सुरळीत आणि त्रास-मुक्त प्रक्रियेचा आनंद घ्या. आम्ही सुलभ आणि जटिल-रहित डॉक्युमेंटेशन प्रोसेसवर विश्वास ठेवतो.
लवचिक इंटरेस्ट रेट्स मुळे सेकंड-हँड कारचे मालक होणं बनलं सोप. किफायतशीर इंटरेस्ट रेट्स सह यूज्ड कार लोन्स प्राप्त करा.
शुल्काचे शेड्यूल | शुल्क (जीएसटी सहित) |
---|---|
प्रोसेसिंग फी | 10% पर्यंत |
दंडात्मक शुल्क | पेमेंट न केलेल्या इंस्टॉलमेंटवर प्रति वर्ष 36% |
फोरक्लोजर आकार | a) उर्वरित लोन कालावधी आहे <= 12 महिने: प्रिन्सिपल थकितवर 3% b) उर्वरित लोन कालावधी >12 पासून ते <=24 महिने: प्रिन्सिपल थकितवर 4% c) उर्वरित लोन कालावधी आहे > 24 महिने: प्रिन्सिपल थकितवर 5% |
अन्य शुल्क |
बाउन्स शुल्क | कमाल ₹ 750 |
ड्युप्लिकेट एनडीसी/एनओसी शुल्क | कमाल ₹ 500 |
शुल्कांच्या संपूर्ण यादीसाठी, कृपया येथे क्लिक करा
या कारच्या खरेदीत इंटरेस्ट आहे?
आत्ताच अप्लाय कराअस्वीकृती : हे परिणाम केवळ सूचक स्वरुपात आहे. वास्तविक परिणाम बदलू शकतात. अचूक तपशिलासाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा.
कोणताही डाटा आढळला नाही.
यूज्ड कार लोन साठी तुमची पात्रता निर्धारित करण्यासाठी, तुम्ही तुमच्या रोजगार प्रकारानुसार निकषांचा आढावा घेऊ शकता. कृपया यूज्ड कार लोन साठी अप्लाय करण्यापूर्वी खाली नमूद सर्व पात्रता आवश्यकता पूर्ण केल्याची खात्री करा.
त्वरित लोन मंजुरीमध्ये योग्य डॉक्युमेंटेशन प्रमुख भूमिका बजावते. यूज्ड कार लोन सुरक्षित करण्यासाठी वेतनधारी आणि स्वयं-रोजगारित व्यक्तींसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी येथे दिली आहे.
तुम्ही खरेदी करू इच्छित असलेल्या पूर्व-मालकीच्या कारचा निर्णय घ्या.
आवश्यक डॉक्युमेंट्स सबमिट करा आणि त्वरित मंजुरी मिळवा.
तुमच्या लोनवर प्रोसेस करून घ्या आणि तुमची इच्छित कार घरी आणा.
पुन्हा स्वागत आहे, खाली नमूद केलेला तपशील सबमिट करा आणि नवीन यूज्ड कार लोन मिळवा.
तुम्ही टीव्हीएस क्रेडिटचे यूज्ड कार लोन का निवडावे याची कारणे येथे दिली आहेत:
टीव्हीएस क्रेडिट यूज्ड कार लोन्स साठी कमी इंटरेस्ट रेट्ससह 60 महिन्यांपर्यंत रिपेमेंट कालावधी प्रदान करते.
होय, तुम्ही सेकंड-हँड कार लोन्स साठी ईएमआय पर्याय मिळवू शकता. आमचे कार व्हॅल्यूएशन टूल वापरून तुमच्या यूज्ड कार लोनसाठी अंदाजित ईएमआय तपासा.
होय, जेव्हा तुम्ही यूज्ड कार लोन ची निवड करता, तेव्हा तुम्हाला डाउन पेमेंट करणे आवश्यक आहे.टीव्हीएस क्रेडिट द्वारे तुम्ही घेऊ इच्छिणाऱ्या सेकंड-हँड कारच्या 95% फायनान्स करतात.
तुमचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा अधिक असावा. यामुळे यूज्ड कार लोन प्राप्त करण्यासाठी तुमची पात्रता वाढेल. तुम्ही तुमचे पात्रता निकष तपासू शकता, डॉक्युमेंटेशन सबमिट करू शकता आणि त्वरित मंजुरी मिळवू शकता.
साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स