होय, आरबीएल बँक खालील स्टेप्सचे अनुसरण करून यूपीआय स्विच ऑफ करण्याचा पर्याय देऊन कार्ड सदस्यांना अतिरिक्त सुरक्षा आणि नियंत्रण प्रदान करते.
पायऱ्या:
- आरबीएल मायकार्ड ॲपवर लॉग-इन करा -> "सेटिंग्स" निवडा -> "तुमचे आरबीएल बँक क्रेडिट कार्ड निवडा"
- यूपीआय वर सीसी ऑन/ऑफ करा आणि कन्फर्म करा
- तुमच्या यूपीआय प्राधान्य सेटिंग्स अपडेट केल्या जातील
नोंद –
a. हे फीचर केवळ रुपे नेटवर्कवर जारी केलेल्या आरबीएल बँक क्रेडिट कार्डसाठी दृश्यमान असेल
b. यूपीआय टॉगल डीॲक्टिव्हेट केल्याने ऑनलाईन/पीओएस सारख्या पेमेंटच्या इतर पद्धतींवर परिणाम होणार नाही
c. ही कार्यक्षमता आरबीएल बँक मोबाईल ॲप (मोबँक ॲप) आणि चॅटबॉट वर देखील उपलब्ध आहे