-
- तुमच्या पसंतीचे यूपीआय ॲप डाउनलोड करा आणि त्यावर रजिस्टर करा (केवळ 1st टाइम यूपीआय ॲप युजरसाठी)
- रजिस्टर्ड यूपीआय ॲपवर लॉग-इन करा आणि "रुपे क्रेडिट कार्ड लिंक करा" किंवा "यूपीआय वर क्रेडिट कार्ड जोडा" निवडा
- क्रेडिट कार्ड जारीकर्ता बँक म्हणून "आरबीएल बँक" निवडा
- रुपे नेटवर्कवर जारी केलेले तुमचे आरबीएल बँक क्रेडिट कार्ड ऑटो-डिस्कव्हर केले जातील
- तुम्हाला लिंक करायचे असलेले आरबीएल बँक क्रेडिट कार्ड निवडा आणि पुढे सुरू ठेवा
- जर यापूर्वी निर्माण झाले नसेल तर यूपीआय पिन निर्माण करा
नोंद –
a. यूपीआय ॲप आणि आरबीएल बँक क्रेडिट कार्डसाठी समान रजिस्टर्ड मोबाईल नंबर वापरला असल्याची खात्री करा.
b. तुमचे आरबीएल बँक क्रेडिट कार्ड यूपीआय पिन सर्व यूपीआय ॲप्ससाठी समान आहे.
c. अधिक तपशिलासाठी रुपे वेबसाईटला भेट द्या (https://www.npci.org.in/what-we-do/rupay/rupay-credit-card-on-upi)