1. मर्चंट क्यूआर कोड किंवा मर्चंट यूपीआय आयडीद्वारे
- क्यूआर स्कॅन करा किंवा यूपीआय आयडी, रक्कम यासारखे तपशील एन्टर करा
- प्राधान्यित "आरबीएल बँक क्रेडिट कार्ड" निवडा
- यूपीआय पिन एन्टर करा आणि कन्फर्म करा
2. ऑनलाईन पेमेंटद्वारे
- तुम्ही कोणत्याही मर्चंट ॲप/वेबसाईटवर प्राधान्यित पेमेंट पर्याय म्हणून यूपीआय निवडू शकता
- मर्चंट ॲप/वेबसाईटवर तुमची ऑर्डर पूर्ण करा
- चेक-आऊट दरम्यान तुमचा यूपीआय पिन एन्टर करा आणि पुढे सुरू ठेवा
नोंद –
a. ॲपच्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्डमध्ये किंवा तुमच्या मायकार्ड ॲपवर ट्रान्झॅक्शनचे स्टेटस पाहिले जाऊ शकते.
b. यूपीआय वरील सीसी पी2पी ट्रान्झॅक्शनसाठी उपलब्ध नाही.
c. अधिक तपशिलासाठी रुपे वेबसाईटला भेट द्या (https://www.npci.org.in/what-we-do/rupay/rupay-credit-card-on-upi)