होय, सध्या दैनंदिन तसेच प्रति ट्रान्झॅक्शन मर्यादा ₹1 लाख आहे. एका दिवसासाठी एकूण 20 ट्रान्झॅक्शनची मर्यादा देखील आहे. शिक्षण सारख्या विशिष्ट मर्चंट कॅटेगरीसाठी मर्यादा ₹5 लाखांपर्यंत शिथिल केली जाते.
नोंद - नमूद केलेली मर्यादा एनपीसीआय गाईडलाईन्स नुसार बदलाच्या अधीन आहेत.