hamburger icon

आमच्या टर्म लोन्ससह तुमच्या कंपनीची क्षमतावृद्धी

  • कस्टमाईज्ड लोन मर्यादा
  • जलद ऑनबोर्डिंग
  • फ्लेक्सिबल रिपेमेंट पर्याय
  • ऑनलाईन मर्यादा व्यवस्थापन

नेमकं काय टर्म लोन?

उदयोन्मुख आणि मध्यम आकाराच्या कॉर्पोरेशन्ससाठी तयार केलेली आमची टर्म लोन्स तुमच्या विकासाच्या धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि विविध बिझनेस मागण्या पूर्ण करण्यासाठी धोरणात्मकरित्या तयार केली जातात. तुम्हाला सिक्युअर्ड पर्याय हवा असो वा अनसिक्युअर्ड, आमची लोन्स ही तुमच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेली आहेत. यामध्ये इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, साहित्य खरेदी आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंटवर लक्ष केंद्रित केले जाते.

बिझनेसना सक्षम बनवण्यासाठी आम्ही समर्पित असताना, आमच्या सुव्यवस्थित डिजिटल प्रोसेससाठी केवळ किमान डॉक्युमेंटेशनची गरज असून ती फंडचा त्वरित ॲक्सेस सुनिश्चित करते. आमचे टर्म लोन निवडून, तुम्ही तुमच्या बिझनेससाठी आवश्यक फायनान्शियल लवचिकता सुरक्षित करून मौल्यवान वेळ आणि संसाधने वाचवू शकता. हे तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या क्षमतेचे द्वार खुले करण्यास, त्याच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यास आणि मार्केटमधील नवीन संधी प्राप्त करण्यास सक्षम करते.

टर्म लोन्सचे प्रमुख फीचर्स आणि लाभ

टीव्हीएस क्रेडिटच्या टर्म लोनसह असंख्य लाभ मिळवा. आजच त्याचा शोध घेऊन या फायनान्सिंग पर्यायाचे फायदे प्रत्यक्ष जाणून घ्या.

60 महिन्यांचा फ्लेक्सिबल रिपेमेंट कालावधी

तुमच्या सोयीनुसार आणि फायनान्शियल क्षमतेनुसार तुमचे लोन रिपेमेंट कस्टमाईज करा.

त्रासमुक्त डॉक्युमेंटेशनसह जलद फायनान्सिंग

अनावश्यक पेपरवर्कशिवाय तुम्हाला हवे असलेले फंड त्वरित ॲक्सेस करा.

जलद मंजुरी आणि डिस्बर्समेंटसाठी संपूर्ण डिजिटल प्रोसेस

ॲप्लिकेशन पासून ते फंड प्राप्त करण्यापर्यंत जलद आणि कार्यक्षम लोन प्रोसेसिंगच्या सोयीचा आनंद घ्या.

कॅश कोलॅटरल (BG/FD), प्रॉपर्टी, प्लांट आणि मशीनरी सह विस्तृत कोलॅटरल पर्याय

तुमचे लोन सुरक्षित करण्यासाठी तुमची प्राधान्ये आणि आवश्यकतांसाठी योग्य असे कोलॅटरल निवडा.

जलद मंजुरी आणि डिस्बर्समेंट

फंडचा शीघ्र आणि कार्यक्षमरित्या ॲक्सेस मिळवा आणि तुमच्या फायनान्शियल गरजा त्वरित पूर्ण करा.

टर्म लोन्ससाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

बिझनेस लोन ॲप्लिकेशनसाठी केवळ आवश्यक डॉक्युमेंट्स सबमिट करा आणि फंडिंगमध्ये कोणत्याही विलंबाशिवाय जलद आणि सरळ प्रोसेसचा आनंद घ्या. खास सुलभीकरण तुमच्यासाठी!

टर्म लोनसाठी अप्लाय कसे करावे?

स्टेप 01
How to Apply for your Loans

मूलभूत तपशील भरा

तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, लोन रक्कम, पिनकोड आणि अन्य सारखे मूलभूत तपशील प्रदान करा.

स्टेप 02

डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन

आमचे प्रतिनिधी पुढील प्रक्रियेसाठी त्वरित तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफाय करतील.

स्टेप 03

लोन मंजूर

लोन मंजुरीचा आनंद अनुभवा.

ब्लॉग्स आणि आर्टिकल्स

साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!