hamburger icon
Mobile Loan Category Page Banner

आमच्या जलद मोबाईल लोनसह तुमच्या संवादाला सक्षम बनवा

  • 2 मिनिटांत लोन मंजुरी
  • नो कॉस्ट ईएमआय
  • किमान डॉक्युमेंटेशन
  • झिरो डाउन पेमेंट

मोबाईल लोन म्हणजे काय?

नवीनतम स्मार्टफोनसह तुमची जीवनशैली वाढवा आणि तुमची दैनंदिन दिनचर्या सुव्यवस्थित करा. जर तुम्ही यापूर्वीच तुमच्या स्वप्नातील फोनवर साईट सेट केली असेल तर आता प्रतीक्षा करण्याची गरज नाही - आमच्या मोबाईल लोनसह ते सहजपणे आणि परवडणारे प्राप्त करा.

आमचे मोबाईल लोन किमान डॉक्युमेंटेशन सह येते आणि कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही, त्रासमुक्त अनुभव सुनिश्चित करते. आमच्या मंजुरी प्रक्रियेसह जलद फायनान्सिंग उपायाचा अनुभव घ्या ज्यासाठी केवळ 2 मिनिटे लागतात. तसेच, तुम्ही आमचे मोबाईल लोन कॅल्क्युलेटर वापरून तुमचे रिपेमेंट शेड्यूल प्रभावीपणे प्लॅन करू शकता. कोणतेही क्रेडिट रेकॉर्ड नसलेले पहिलेच कर्जदार आमचे लोन ॲक्सेस करू शकतात. आमच्या सोयीस्कर मोबाईल EMI पर्यायाद्वारे नवीन स्मार्टफोन प्राप्त करून तुमची जीवनशैली उंचवा.

मोबाईल लोनची प्रमुख वैशिष्ट्ये आणि लाभ

आम्ही तुम्हाला आमच्या विस्तृत श्रेणीच्या लाभांसह परवडणारे डील सुनिश्चित करतो. प्रमुख ऑफरिंग्स पाहा आणि तुमचा स्वप्नातील मोबाईल EMI वर खरेदी करा.

Features and Benefits of Loans - Loan Approval in 2 minutes

2 मिनिटांमध्ये लोन मंजुरी

अत्यंत जलद मंजुरी मिळवा आणि कोणत्याही विलंबाशिवाय तुमच्या नवीनतम मोबाईलचा वापर करून आनंद घ्या.

No Cost EMI for Your Loans

नो कॉस्ट ईएमआय

तुमच्या सोयीनुसार सोपे आणि वाजवी EMI भरा.

किमान डॉक्युमेंटेशन

EMI वर मोबाईल खरेदी करण्यासाठी त्रासमुक्त डॉक्युमेंटेशनचा अनुभव घ्या.

Features and Benefits of Mobile Loans - Zero Down Payment

झिरो डाउन पेमेंट

आमच्या संपूर्ण फायनान्शियल सोल्यूशनसह तुमची सेव्हिंग्स कमी न करता नवीनतम मोबाईल खरेदी करा.

Get Loans without any Credit History

पहिल्या वेळेचे कर्जदार पात्र

टीव्हीएस क्रेडिट सह कोणत्याही क्रेडिट रेकॉर्ड शिवाय तुमच्या मोबाईलसाठी फायनान्स मिळवा

मोबाईल लोन्स वरील शुल्क

शुल्काचे शेड्यूल शुल्क (जीएसटी सहित)
प्रोसेसिंग फी 10% पर्यंत
दंडात्मक शुल्क पेमेंट न केलेल्या इंस्टॉलमेंटवर प्रति वर्ष 36%
फोरक्लोजर आकार सर्व इंटरेस्ट-बिअरिंग स्कीम साठी प्रिन्सिपल थकबाकी वर 3%, नॉन-इंटरेस्ट-बिअरिंग स्कीम साठी शून्य
अन्य शुल्क
बाउन्स शुल्क Rs.500
ड्युप्लिकेट एनडीसी/एनओसी शुल्क Rs.250

शुल्कांच्या संपूर्ण यादीसाठी, कृपया येथे क्लिक करा.

मोबाईल लोन्स ईएमआय कॅल्क्युलेटर

तुमचे फायनान्स सुव्यवस्थित करण्यासाठी आणि शांत जीवन सुनिश्चित करण्यासाठी एक सोपा मार्ग निवडा. तुमचे मासिक बजेट प्लॅन करण्यासाठी टीव्हीएस क्रेडिटचे मोबाईल लोन कॅल्क्युलेटर वापरा. लोन रक्कम, कालावधी आणि इंटरेस्ट रेट सारख्या वॅल्यू एन्टर करा आणि सहजपणे अंदाज मिळवा.

₹ 50000 ₹ 7,00,000
2% 35%
6 महिने 60 महिने
मासिक लोन EMI
प्रिन्सिपल रक्कम
देय एकूण इंटरेस्ट
एकूण देय रक्कम

अस्वीकृती : हे परिणाम केवळ सूचक स्वरुपात आहे. वास्तविक परिणाम बदलू शकतात. अचूक तपशिलासाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा.

EMI वर मोबाईल खरेदी करण्यासाठी पात्रता निकष

मोबाईल लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी, तुमची पात्रता तपासा आणि EMI वर मोबाईल खरेदी करण्यासाठी पुढे सुरू ठेवा. पात्रता निकष येथे तपासा.

EMI वर मोबाईल खरेदी करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

योग्य डॉक्युमेंट जाणून घेण्यामुळे प्रक्रिया सुलभ आणि गतिमान बनते. तुमच्या मोबाईल लोनसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स येथे आहेत:

मोबाईल लोनसाठी अप्लाय कसे करावे

स्टेप 01
How to Apply for your Loans

प्रॉडक्ट निवडा

तुम्हाला जे मोबाईल फोन खरेदी करायची आहे ते ठरवा आणि सर्व आवश्यक माहिती एकत्रित करा.

स्टेप 02
Apply for a Loans - Eligibility & Documents

पात्रता आणि कागदपत्रे

तुमची मोबाईल लोन पात्रता तपासा आणि आवश्यक डॉक्युमेंट्स सबमिट करा.

स्टेप 03
Get Approval for your Loans

मंजुरी मिळवा

योग्य डॉक्युमेंटेशन पूर्ण झाल्यानंतर, तुमचे लोन त्वरित मंजूर केले जाईल.

तुम्ही जुने कस्टमर आहात का?

आपले पुन्हा स्वागत आहे! खाली नमूद केलेला तपशील सादर करा आणि तुम्ही EMI वर नवीन मोबाईल मिळवण्यास पात्र आहात का हे तपासा.

icon
icon तुमचा मोबाईल नंबर ओटीपी पाठविला जाईल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

तुम्ही शून्य डाउन पेमेंटसह कोणत्याही संलग्नित ऑफलाईन स्टोअरवर टीव्हीएस क्रेडिट कडून मोबाईल लोन सह ईएमआयवर मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी आता अप्लाय करू शकता.

होय, तुम्ही तुमच्या मोबाईल लोन साठी लोन रक्कम आणि कालावधी निवडू शकता आणि तुमच्या सोयीनुसार त्याची परतफेड करू शकता.

खात्री बाळगा, तुम्ही टीव्हीएस क्रेडिटच्या मोबाईल लोन कडून आकर्षक फीचर्ससह ईएमआयवर फोन खरेदी करू शकता.

टीव्हीएस क्रेडिटसह, क्रेडिट कार्डशिवाय ईएमआय वर तुमचा नवीन मोबाईल खरेदी करा. आम्ही शून्य डाउन पेमेंट आणि नो कॉस्ट ईएमआय वर मोबाईल लोन्स प्रदान करतो.

होय, तुमच्या अपडेटेड क्रेडिट रेकॉर्डच्या अधीन.

ईएमआय वर स्मार्टफोन खरेदी करणे तुमचे आयुष्य सुलभ करते आणि खर्च मॅनेज करण्यास तुम्हाला मदत करते. टीव्हीएस क्रेडिटकडून नो कॉस्ट ईएमआय, शून्य डाउन पेमेंट आणि अधिक लाभांसह मोबाईल लोन मिळवा. मोबाईल लोन फीचर्स आणि लाभ याविषयी अधिक जाणून घ्या.

ईएमआय म्हणजे अंदाजित मासिक इंस्टॉलमेंट, जे मोबाईल खरेदी करण्यासाठी निवडलेल्या मोबाईल लोन रकमेसाठी प्रत्येक महिन्याला भरले जातात.

टीव्हीएस क्रेडिट वर मोबाईल लोन साठी अप्लाय करण्यासाठी, तुमचे वय 21 वर्षांपेक्षा अधिक, स्थिर उत्पन्न आणि उत्तम क्रेडिट स्कोअर असणे आवश्यक आहे. पात्रता निकषाची संपूर्ण यादी तपासा.

तुम्ही तुमचे मोबाईल लोन मासिक, किफायतशीर इंस्टॉलमेंट मध्ये भरू शकता. 6 महिने ते 24 महिन्यांपर्यंतचा सुविधाजनक कालावधी निवडून तुमचे लोन रिपेमेंट करा.

अन्य प्रॉडक्ट

Bike Loan Online by TVS Credit
टू-व्हीलर लोन्स

आमच्या निरंतर टू-व्हीलर फायनान्सिंग सह स्वातंत्र्याच्या दिशेने मार्गस्थ व्हा

अधिक वाचा arrow
Used Car Loan offered by TVS Credit
यूज्ड कार लोन्स

यूज्ड कारच्या फायनान्सिंग सह रस्त्यावर दिमाखात राईड करा.

अधिक वाचा arrow
Consumer Durable (CD) Loan by TVS Credit
कन्झ्युमर ड्युरेबल लोन्स

आमच्या लवचिक कन्झ्युमर ड्युरेबल लोन्ससह शक्यतांचे अवकाश खुले करा.

अधिक वाचा arrow
Personal Loan
ऑनलाईन पर्सनल लोन्स

आमच्या जलद आणि सुलभ पर्सनल लोनसह तुमच्या गरजांची पूर्तता करा.

अधिक वाचा arrow
Instacard - Your pre-approved instant credit limit facility
इन्स्टाकार्ड

ऑनलाईन असो की ऑफलाईन, इंस्टाकार्ड सह तत्काळ तुमचे मनपसंत प्रॉडक्ट्स खरेदी करा.

अधिक वाचा arrow
Loan Against Gold offered by TVS Credit
गोल्ड लोन्स

आमच्यासह तुमच्या गोल्ड लोन प्रवासाला सुरुवात करा.

अधिक वाचा arrow
Used Commercial Vehicle (UCV) Loans by TVS Credit
यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन्स

जुन्या कमर्शियल वाहनांच्या फायनान्सिंग सह तुमच्या बिझनेसचा विस्तार करा.

अधिक वाचा arrow
Apply for a hassle-free New Tractor Loan Online
नवीन ट्रॅक्टर लोन्स

तुमच्या कृषी विषयक स्वप्नांना, किफायतशीर ट्रॅक्टर फायनान्सिंगचं पाठबळ.

अधिक वाचा arrow
बिझनेस लोन्स

रिटेल बिझनेस आणि कॉर्पोरेट साठी फायनान्शियल मदतीसह विस्तार

अधिक वाचा arrow
Three Wheeler Loans
थ्री-व्हीलर लोन्स

सुलभ थ्री-व्हीलर लोन्स सह तुमचे थ्री व्हीलरचे स्वप्न प्रत्यक्षात साकारा.

अधिक वाचा arrow

साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!

-->