आम्ही, टीव्हीएस क्रेडिटमध्ये गुणवत्तेवर आधारित औपचारिक भरती प्रक्रिया राबवतो. आम्ही भरती प्रक्रियेदरम्यान अर्जदारांकडून कोणतेही शुल्क किंवा डिपॉझिटची मागणी कधीही करत नाही. फसवणुकीचा ईमेल/ऑफर पाठविण्यासाठी TVS क्रेडिट डोमेन आयडी स्पूफिंग करणाऱ्या लबाडांपासून सावधानता बाळगा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

hamburger icon
<?$policy_img['alt']?>

यूज्ड कार वॅल्यूएशन टूल

आमच्या कार वॅल्यूएशन कॅल्क्युलेटरसह तुमच्या कारच्या मूल्याचा त्वरित अंदाज मिळवा

यूज्ड कार लोन वॅल्यूएशन टूल म्हणजे काय?

वर्ष
ब्रँड
मॉडेल
व्हेरियंट
राज्य
मालकी

किंमत:

₹ 10000 ₹ 0
2% 35%
6 महिने 48 महिने
मासिक लोन EMI
डाउन पेमेंट

या कारच्या खरेदीत इंटरेस्ट आहे?

आत्ताच अप्लाय करा

अस्वीकृती : हे परिणाम केवळ सूचक स्वरुपात आहे. वास्तविक परिणाम बदलू शकतात. अचूक तपशिलासाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा.

कोणताही डाटा आढळला नाही.

यूज्ड कार लोन वॅल्यूएशन टूल म्हणजे काय?

कोणत्याही अडथळ्यांशिवाय तुमचे बजेट कार्यक्षमतेने प्लॅन करा. ईएमआय वॅल्यूएशन टूल हे एक डिजिटल टूल आहे जे तुम्हाला तुमच्या मासिक खर्चांचे नियोजन करण्यास मदत करते. लोन ईएमआय वॅल्यूएशन टूल अनिश्चितता आणि मॅन्युअल कॅल्क्युलेशनच्या त्रुटी टाळण्यास मदत करते. ईएमआय, प्रोसेसिंग फी आणि एकूण देय रक्कम आगाऊ निर्धारित करून तुमचे आयुष्य सोपे आणि अधिक सोयीस्कर बनवा.

सेकंड-हँड कार लोन वॅल्यूएशन टूल कसे वापरावे?

ईएमआय वॅल्यूएशन टूलचा वापर सुलभ, प्रभावी आणि जलद आहे. या 4 स्टेप्स सह तुमच्या ईएमआय चे मूल्यांकन करा

स्टेप 01

choose icon

जुन्या कारचा तपशील

तुमच्या इच्छित कारचा उत्पादक, ब्रँड, मॉडेल आणि व्हेरियंट निवडा.

स्टेप 02

choose icon

राज्य निवडा

तुम्ही कोणत्या राज्यात कार रजिस्ट्रेशन करू इच्छिता ते निवडा.

स्टेप 03

choose icon

वॅल्यू एन्टर करा

लोन रक्कम, इंटरेस्ट रेट आणि रिपेमेंट कालावधी सेट करण्यासाठी योग्य तपशील प्रदान करा किंवा स्लायडरचा वापर करा.

स्टेप 04

choose icon

रिझल्ट पाहा

योग्य आऊटपुट मिळविण्यासाठी परिणाम सेक्शनमध्ये ईएमआय आणि डाउन पेमेंट तपासा आणि तपशिलासह प्रयोग करा.

यूज्ड कार लोन वॅल्यूएशन टूल वापरण्याचे लाभ

तुमच्या आर्थिक योजना करा

प्रभावी फायनान्शियल प्लॅनिंगसह तणावमुक्त आयुष्य जगा.

माफकता तपासा

परवडणारे ईएमआय निवडून सोयीस्करपणे रिपेमेंट करा.

त्वरित कॅल्क्युलेशन

यापुढे मॅन्युअल कॅल्क्युलेशन नाही. त्रुटी दूर करा आणि अचूक परिणाम मिळवा.

सुरक्षित आणि यूजर-फ्रेंडली

काही मूलभूत माहितीसह ईएमआय वॅल्यूएशन टूल वापरण्यास सुरक्षित, साधे आणि सोपे आहे.

यूज्ड कार लोन ईएमआय वर परिणाम करणारे घटक

उत्पन्न

नियमित उत्पन्नासह तुम्हाला तुमच्या यूज्ड कार लोन्ससाठी कमी ईएमआय भरावा लागण्याची शक्यता आहे.

क्रेडिट स्कोअर

चांगला क्रेडिट स्कोअर तुमचा रिपेमेंट पॅटर्न दर्शवितो आणि ईएमआय कमी करतो.

लोन कालावधी

जर तुम्ही दीर्घ कालावधी निवडला तर तुमच्या यूज्ड कार लोनचा ईएमआय कमी होईल.

वाहनाचे वय आणि मॉडेल

एखाद्या प्रसिद्ध कंपनीद्वारे निर्मित नवीन कार तुमचा ईएमआय कमी करतात.

डेब्ट-टू-इन्कम रेशिओ

अधिक डेब्ट-टू-इन्कम रेशिओचा परिणाम अधिक ईएमआय मध्ये होतो.

उच्च डाउन पेमेंट

तुम्ही उच्च डाउन पेमेंट भरल्यास तुमच्या लोनवरील ईएमआय कमी असेल.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  • तुमच्या यूज्ड कार लोन साठी आगाऊ ईएमआय कॅल्क्युलेट करा आणि तुमचे मासिक बजेट प्लॅन करा.
  • तुमच्या रिपेमेंट क्षमतेनुसार कालावधी निवडा.
  • यूज्ड कार ईएमआय वॅल्यूएशन टूलसह त्वरित आणि अचूक अंदाज मिळवा.
  • ईएमआय कॅल्क्युलेट करण्यासाठी सुरक्षित आणि यूजर-फ्रेंडली पर्याय.

ईएमआय वॅल्यूएशन टूलचा वापर सुलभ, प्रभावी आणि क्विक आहे. या 4 स्टेप्ससह यूज्ड कार लोन साठी तुमच्या ईएमआयचे मूल्यांकन करा:

  • तुमच्या इच्छित कारचा उत्पादक, ब्रँड, मॉडेल आणि व्हेरियंट निवडा.
  • तुम्ही कोणत्या राज्यात कार रजिस्ट्रेशन करू इच्छिता ते निवडा.
  • लोन रक्कम, इंटरेस्ट रेट आणि रिपेमेंट कालावधी सेट करण्यासाठी योग्य तपशील प्रदान करा किंवा स्लायडरचा वापर करा.
  • योग्य आऊटपुट मिळविण्यासाठी परिणाम सेक्शनमध्ये ईएमआय आणि डाउन पेमेंट तपासा आणि तपशिलासह प्रयोग करा.

यूज्ड कार लोन साठी, ईएमआय म्हणजे समान मासिक इंस्टॉलमेंट. ही लोन रिपेमेंट करण्यासाठी विशिष्ट तारखेला, निश्चित कालावधीसाठी कर्जदाराने अदा केलेली रक्कम आहे.

होय, तुम्ही सेकंड-हँड कारसाठी लोन रिपेमेंट करण्यासाठी ईएमआय पर्याय निवडू शकता. टीव्हीएस क्रेडिटचे यूज्ड कार लोन्स पाहा.

  • अचूक आणि महत्वपूर्ण माहिती प्रदान केली जाते.
  • तत्काळ परिणामांचे कॅल्क्युलेशन.
  • सर्वोत्तम फायनान्शियल प्लॅनिंग साठी सहाय्य.
  • इनपुटसह प्रयोग करण्यास आणि इच्छित परिणाम मिळविण्यास अनुमती देते

साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!